Praveen Realestate

महाराष्ट्र सरकारच्या ज्या सिडको आणि म्हाडा ज्या गृहनिर्माण संस्था आहे .त्या संस्थेच्या लॉटरीचे माहिती स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, बांधकाम क्षेत्र, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व येणारे नव नवीन लॉटरी ची माहिती या माझा चॅनल वर म्हणजे funny praveen you tube channel वर माहिती देण्यात येते.