Maharashtra Maza News Marathi
♦️3 तारखेला तुम्हाला माझा बाप आठवेल| कॉर्नर सभेत भगीरथ भालकेंची परिचारकांवर टीका..
♦️महिलांबद्दल परिचारकांच्या मनात काय आहे हे तालुक्याला माहितीय | प्रणिता भालकेंचं जोरदार भाषण
♦️पंढरपूर शहरातील सांगोला चौकाची दूरावस्था | सांगा मालक कोटींचा निधी गेला कुठे ? #पोलखोल
♦️अखेर भालकेंनी रिक्षा चिन्ह मिळवलं ! प्रणिता भालकेंचा परिचारकांवर हल्लाबोल..
♦️काही लोक संविधानाची पायमल्ली करु पाहत आहेत त्यांना नगरपालिकेतून हद्दपार करु - भगीरथ भालके
♦️पंढरपूर | 40 वर्षात तुम्हाला मुतारी बांधता आली नाही | कोटींच्या गप्पा मारणाऱ्यांनो कुठं आहे विकास
♦️पंढरपूरात 90% नागरिकांचा कॉरिडॉरला विरोध ! मंदिर परिसरातील जनतेच्या सडेतोड प्रतिक्रिया..
♦️पंढरपूरात निवडणूक आयोग मॅनेज ? सत्ताधाऱ्यांकडून रडीचा डाव ! प्रणिता भालकेंविरुद्ध मोठं कारस्थान..
♦️ पंढरपूर नगरपालिकेत प्रणिता भालकेंचं रौद्र रूप | चिन्ह वाटपावरून मोठा गोंधळ
♦️पंढरपूर नगरपालिकेत भालकेंना रोखण्यासाठी मोठं कारस्थान | निवडूक आयोगाच्या विरोधात भालके आक्रमक..
♦️पंढरपूरात सत्ताधाऱ्यांचा चालूपणा ! निवडणूक मुद्द्यापासून भटकटवण्याचा डाव, परिवर्तनाची मोठी धास्ती
♦️सांगोलचा मुस्लिम समाज बापूंच्या पाठीशी | भाजपच्या जातीपातीच्या राजकारणाला लोकं वैतागली..
♦️पंढरपुर ! परिचारकांच्या प्रत्येक आरोपाला प्रणिता भालकेंचं सणसणीत उत्तर..
♦️पंढरपूर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचा गलथानपणा.. सांगा यांना कसं निवडून द्यायच ?
♦️सांगोला | नगरपालिका निवडणुकीत पालकमंत्र्याचं काय काम ? शहाजी बापूंच्या कार्यकर्त्यांनी काढला जाळ..
♦️सांगोला ! शिवसेना शहाजी बापू गटाचे उमेदवार आनंदा भाऊ माने यांची रोखठोक मुलाखत..
♦शहाजीबापूंना एकटं पडू देणार नाही | सांगोला नगरपालिकेसाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात..
♦️पंढरपूरातल्या A टू Z वर्गाचा प्रणिता भालकेंना पाठिंबा | सांगा कसं रोखणार हे वादळ..
♦️40 वर्षात पंढरपूरकरांना मरणयातना देऊन तुम्ही फक्त तुमची घरं भरली | भगीरथ भालकेंची परिचारकांवर टीका
♦️पंढरपूरात प्रणिता भालकेंचं विरोधकांना धडकी भरवणारं भाषण | परिचारकांना खुलं आव्हान..
♦️प्रणिता ताईंना 15000 मतांनी निवडून आणून परिचारकांनी माझी तीकत दाखवतो - नागेश काका भोसले..
♦️सांगोल्यात कमळाला मतदान नाहीच - लोकं वैतागली, पालकमंत्र्यासह बाबासाहेबांवर काढला जाळ
♦️यंदा पंढरपूर नगरपालिकेत परिवर्तन अटळ | धूळ, ट्रॅफिक अन मुतारीवरून सत्ताधाऱ्यांवर जाळ
♦️सांगोला नगरपालिकेत शहाजी बापू गटाची हवा..! बापूंना पाडण्याचा भाजपचा डाव जनता उधळून लावणार..
♦️पंढरपूर तालुक्यातील ही जिल्हा परिषदेचे ही शाळा ठरतेय आदर्श मॉडेल | जिल्हाभरातून होतंय कौतुक...
♦️सांगोल्यात भाजपचा डाव गंडला ! एकटं पडूनही बापूंचं वातावरण स्ट्राँग, बाबासाहेब देशमुख बॅकफुटवर..
♦️पंढरपुरात भाजपचा उमेदवार चुकला ? तर विठ्ठल परिवारात एकी, नगरपालिकेत सगळंच भालकेंच्या पथ्यावर..
♦️देशात भाजप, राज्यात भाजप म्हणून पंढरपूरचा नगराध्यक्ष भाजपचाचं पाहिजे |जयकुमार गोरेंचं जबरदस्त भाषण
♦️पंढरपूर नगरपालिकेच्या संडासचं पाणी लोकांच्या घरात | सांगा तुम्हाला पुन्हा का निवडून द्यायचं..?
♦️धक्कादायक ! पंढरपूर नगरपालिकेच्या बुडाखालीच घाण.! शहरवासीयांची झोप उडवणारा व्हिडिओ..