Vaishali Sanap
मी दररोज सकाळी या चैनल वर भक्तीगीत, मराठी अभंग, गवळणी, पाळणे , हळदी समारंभात म्हणण्याच्या ओव्या, खंडोबाचे गाणे, देवीचे गाणे, दत्ताचे अभंग व भक्तीगीत, डोहाळे जेवणाचे गाणे टाकत आहे तरी या चैनल सर्वांनी लाभ घ्यावा. ही नवीन नम्र विनंती 🙏 माझ्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन चे बटन दाबा, लाईक करा आणि कमेंट करा ही नम्र विनंती🙏🙏🚩
#चंपाषष्ठी २०२५ निमित्ताने - मल्हारी पिवळा झाला हळद लागली | Malhari Pivla Zala Halad Lagali |
#गीत - माहेराच्या वाटेने फुलं जाई जुईची | आठवण येते मला आईची | Athavan Yete Mala Aaichi | #Aai
#गीत - चिमणी माझी उडून गेली | Chimani Mazi Udun Geli | अत्यंत हृदयस्पर्शी गीत | #bidai #geet
#अभंग - आत्मा कुडीच झाल भांडण | Aatma Kudich Zhala Bhandan | अत्यंत हृदयस्पर्शी चालीमध्ये सादर |
#अभंग - बाई बाई जाते गं माहेराला | संत मुक्ताबाई यांचा उत्कृष्ट अभंग | Bai Bai Jate Ga Maherala |
#हळदी समारंभामध्ये गाण्याच्या जात्यावरील पारंपारिक ओव्या | जात्यावरची गाणी | #haldiceremony #ovya
#आळंदी कार्तिकी यात्रा 2025 व #एकादशी निमित्ताने नॉनस्टॉप अप्रतिम चालीतील ५ अभंग | नक्की पहावे |
#भजन - अशी रुक्मिणी बावरी झाली ग | विठुरायाची नवरी झाली ग | Ashi Rukmini Bawari Zali Ga | Vithuraya
#तुळशी मातेचे नॉनस्टॉप ३ भजने सादर | नक्की पाहावे असे | #tulsivivah #pahatechibhaktigeete #tulas
#मंगलाष्टक - पारंपारिक तुळशी विवाह मराठी मंगलाष्टके l शब्दासहित लिहून घेऊ शकता l उत्कृष्ट चालीत सादर
#एकादशी निमित्ताने - विठ्ठलाचे व पंढरीच्या वारीचे ५ निवडक #अभंग - #भजन सादर | श्रवणीय चालीत |
#भाऊबीजेच्या निमित्ताने अतिशय ह्रदयस्पर्शी व सुंदर नॉनस्टॉप ४ गाणे सादर | #bhaubeej #bhaubij #gane
#दिवाळी व #लक्ष्मीपूजन स्पेशल ५ टाळ पखवाजाच्या तालातील मराठी गीत व भजन सादर | #DiwaliGaani
#एकादशी निमित्ताने - १.धन्य ते सभाग्य नर आणि नारी | २.अशी पंढरी नगरी आहे वैकुंठ भुवरी |#ekadashi
#भजन - सोडुन जाऊ नको रे विठ्ठला | अंत माझा पाहु नको | Sodun Jau Nako Re Vitthala Aant Maza Pahu Nako
#भजन - हरि ओम म्हणा असा नर देह मिळेना पुन्हा |Hari Om Mhana Asa Nar Deh Milena Punha #hariom #bhajan
#अभंग - सुख दुःखाचा जिथे चालतो मायेचा बाजार, प्रभू मी अनुभवीला संसार | Prabhu Mi Anubhavila Sansar |
#भजन - तुळस एक वृंदावणी कोणी लाविली | Tulas Ek Vrudavani Koni Lavili | #tulsi #Bhajan #marathi
#कोजागिरी पौर्णिमा व #भवानी देवी उत्सव २०२५ निमित्ताने नॉनस्टॉप ५ भजने सादर | #kojagiripurnima
#विजयादशमी व #दसरा स्पेशल #भजन - १.आज दिवाळी दसरा | साधू संत येती घरा | २.दसरा दिवाळी तोची आम्हा सण
#नवरात्री निमित्ताने देवीचे नॉनस्टॉप ४ ह्रदयस्पर्शी गाणे | #navratrispecialbhajan #navratri2025
#नवरात्री देवीचे गाणे - १. माझ्या अंबाचा संभळ वाजला ग | २. अरे गाडीवाल्या दादा आई भिजली घामाने |
#नवरात्री गाणे - आई अंबाबाई तुझा संबळ वाजला | Aai Ambabai G Tuza Sambal Vajla |
#नवरात्री निमित्ताने देवीचे नॉनस्टॉप ५ मन प्रसन्न करणारे गाणे | #navratrispecialbhajan #navratri2025
#नवरात्री निमित्ताने - मनाला प्रसन्नता देणारे नॉनस्टॉप ५ देवीचे अप्रतिम गीत |#NavratriSpecialBhajan
#नवरात्री निमित्ताने - धनसंपदा व प्रसन्नता देणारे नॉनस्टॉप ५ देवी मातेचे गीत |#NavratriSpecialBhajan
#नॉनस्टॉप ५ निवडक #अभंग - भजन सादर | श्रवणीय चालीत | #pandurang #marathi #bhajan
#अभंग - माझ्या मना लागला छंद | नित्य गोविंद, गोविंद | Majhya Mana Lagala Chhand | अतिशय श्रवणीय अभंग
#भजन - काडीमोडीचा पिंजरा केला | आत राघू बैसविला | Kadi Modicha Pinjara Kela | शांत चालीत सादर |
#गणपती बाप्पा गीत - ज्याच्या मुखात मंगलमूर्ती | Jyachya Mukhat Mangal Murti | रचनाकार - वैशाली सानप