KISHORI SANTE 5005
आपले सर्वांचे स्वागत आहे माझ्या या चॅनेल वरती 🥰ज्याचा नाव आहे किशोरी संते ५००५
आपले सर्वांचे मनापासून आभार आमच्या फैमिली ला येवढा तुम्ही सपोर्ट करता आणि नेहमी सुख दुःखात सहभागी होता
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
मोठे आईला घेऊन गेलो सीटी स्कॅन काढायला 🤔छोटे आईला घेऊन गेलो कल्याणला जुनी भांडी विकायला 😳
किशोरीला घेऊन गेलो बँक मधी अकाउंट मधून १० हजार झाले गायब 😭२५ किलोची वाव 😍😇
आई नी दिली सासूबाईला साडी😇 आईला घेऊन गेलो भटजी जवळ 🤔आणि केला महादेवाचा दर्शन 🙏🏼हितांश लागला नाचायला
पाच पोरीना साड्या🥻सुनेला साड्या आणि नातंवाला कपड खेळणी 😍आम्हा दोन भावाना काहीच आणला नाही आई नी 😭
किशोरी बाबू आणि मी गेलो खारघर ला😇श्री कृष्णाचा घेतला दर्शन 🙏🏼बाबू खूप खुश आहे पायऱ्या चढून गेला वरती
बाबू शिकला पायऱ्या वरून उतरायला खाली 🥹रोशन वर ओरडला 😡
मोठी ताई देव घेऊन आली 🙏🏼मोठ्या उत्साहात वाजत गाजत देव आणल घरा @RoshanSante-ig6ks
आई नाय तर आमच झाल हाल 😳अचानक सगळ्या गाड्या पडल्या बंद 🥹घेऊन गेलो धक्का मारत गॅरेज ला
सगळ्यांना घेऊन गेलो मॉल ला 😁बर्गर खायाला 😳 बाबूला बसवला रोल्स रॉयल कार मधी झाला खूप खुश 😍😍
आई निघाली फिरायला १२ दिवस 🥺आईला सोडायला गेलो कल्याण स्टेशनला 😇HAPPY JOURNEY FAMILY
आईला फिरायला जाया साठी भरली बैग 😇क्रियांश नी हितांश च्या हातातून खेचली गाडी 😂आईची बॅग किती वजन आहे
दीदी चा झाला हात फेकचर 🥺🥺बाबूनी बोध्याचा केल हाल😂गोलू भाई मला उलटा सुलटा बोलला 🥺
जेजुरी वरून देव घेऊन आलो 🙏🏼मोठ्या उत्साहात वाजत गाजत मिरवणूक काढली 🙏🏼फुल राडा केला सर्वानी 😁😁
भगताचे आंगाण आल देव 🙏🏼वहिनीसा जाम खुश होत्या 😁असा आनंद पुन्हा भेटणार नाही 🥹सगळी लागली नाचायला
वहिनी जिंकली🥇संगीत खुर्ची मधी🥇बाबूला घेऊन गेलो दर्शनाला नवीन जेजुरी आणि जुनी जेजुरी चा केला दर्शन 🙏🏼
वहिनीचे आणि दादाचे आंगण आल देव 🙏🏼पहिलेंदा सहकुटुंब देव घेऊन निघालो जेजुरीला 🙏🏼बस मधी गायली गाणी 😁
गेलो मोठे ताईचे घरा मोठे आई ला बघायला 😇पोरांच डायलॉग ऐका 😂मोठी आई बघत माझे लग्नाचा व्हिडिओ
बाबूला घेऊन गेलो हॉस्पिटल ला 😔किशोरीला घेऊन गेलो टेलर वाल्या जवळ 🤔भाऊ आल भेटायला @RoshanSante-ig6ks
मोठी आई कुठे आहे 😔कोणाच्या घरी आहे 🤔दक्ष नी घेतल सगळ फटाके 🎇 दर्शना ताई आली घरा
जाम मार खाल्ले मी शाळेत 😂@RamesYadav4149 दुकानाची काढली लायटिंग 😳दुकानाचा तोडला सर्व कोबा 🤔
आई लागली व्हिडिओ बघून रडायला🥺बरेच दिवसांनी गेलो मामाचे घरा🤔क्रियांश बाबूची भाऊबीज @RoshanSante-ig6ks
गोलू भाई ला काय झाला 😳आकाश आला आई माउलीचा दर्शन करून आणि घेऊन आला प्रसाद 🙏🏼
गोलू भाई ला वाटते लाज🙈आई नी केली दुकानाची पूजा 🙏🏼क्रियांशला घेतला आई नी खांद्यावर😇
किशोरी आणि आई नी लावल फटाके 🎇 फुल मज्जा केली किशोरी आणि आई नी 😁🥰@RoshanSante-ig6ks
किशोरीला घेऊन गेलो शोरूम ला आणि टेलर वाल्या जवळ 😁यू ट्यूब फैमिली आली बोध्या घेयाला 😇
किशोरीला दिसला दरवाजा मधी अडकलेला मनेर साप 🐍घरी लावली लायटिंग
आई नी आणले ताईन साठी भाऊबीज😍 प्रियाला घेऊन गेलो कल्याणला आणि केले नवीन चाल (पैंजण) झाली खुश 😊
भाऊंच्या साखरपुड्याची केली शॉपिंग 😍🥰कल्याण मधी भेटला राज्या दादा
गेलो कल्याण ला विकली सगळी जुनी भांडी 😔घरची साफ सफाई केली 😇आईनी घेतली अजून नविन भांडी
वैदेही. चा केला वाढदिवस 🎂 बाबू आला दुकानावर 😍गबोली मधी भरलेलं पोचे 🦞🦐@RoshanSante-ig6ks