Majha vyaspith माझं व्यासपीठ

नमस्कार, मी शुभदा
तुमच्या आशिर्वादाने व पाठिंब्यामुळे "माझं व्यासपीठ " हे दुसरे UTube channel सुरु करत आहोत. या मधे आम्ही ज्यांच्याकडे काही कला आहे,काही वेगळेपण आहे त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांचे कार्य व सेवा लोकांपर्यंत पोहोचावी हाच या channel चा उद्देश आहे.
मयूर फुड्स ला जसा पाठिंबा दिला तसेच याही वेळेस तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहाल ही अपेक्षा 🙏