Gappanchya Gavat

Gappanchya Gavat is a Marathi Podcast Show where we speak to successful guest from various sectors like Social Workers, Common people with big achievements, Celebrities, Actors and many more!
We bring you their Inspirational Stories to motivate you from their Zero to Hero Moments!

गप्पांच्या गावात या मराठी पॉडकास्ट शो मध्ये आम्ही तुमच्या साठी काही अशी प्रेरणादायी व्यक्तिगत घेऊन येणार आहोत ज्याच्या कडे बघून तुमच्या दैनंदिन आयुष्यात जगताना तुम्हाला प्रेरणा मिळेल... चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या संघर्षमयी प्रवास!!

#gappanchyaGaavat #गप्पांच्या गावात #पॉडकास्ट #podcast #shorts