कथामय

नमस्कार. कथामय या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत. या चॅनल च्या माध्यमातून काही निवडक पुस्तकं, कथा, कादंबरी आणि कविता ऑडियो रुपात मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. तसेच काही मराठी चित्रपट , नाटक याविषयी रिव्ह्यू देखील मांडले आहेत.

चॅनेल वरील कथा, पुस्तकं, चित्रपट यांचे मूळ हक्क हे लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे राखून आहेत. हा चॅनेल त्यावर कोणतेही हक्क सांगत नाही.