Manisha Ganesh Gole
आषाढी एकादशी:-२०जुलै २०२१ :-विठ्ठल रखुमाई मंदिर श्रीकृष्ण नगर अंबरनाथ पुर्व
!!तुझ्यासाठी केल्या मी एकादशी! तुझ्यासाठी राहिले उपवाशी!मुरली वाजवितो कान्हा कुंजवना!!तुझ्यासाठी आले
!आई अंबाबाई तुझ्या कपाळाला टिळा! तुझ्या दर्शनाला सारे भक्त झाले गोळा आता जोगवा दे!दे बायदे जोगवा दे!
!!सावळे रामराम रामकृष्ण हरी! गोवर्धन गिरीधारी मुरारी! हरी जय जय राम रामकृष्ण हरी!!
!!ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज ज्ञानोबा माऊली तुकाराम!!
!!मिरा कहे प्रभू गिरीधर नागर!गोकुलमे रहनेवाले गोकुलमे रहनेवाले!जरा धिरसे बजाना बनसी बजानेवाले.....
!!हाथो मे लकडी खांदा कंबलीया गौआ चरानेवाले गौआ चरानेवाले ! जरा धीरेसे बजाना बनसी बजानेवाले
!! सुंदर ते ध्यान उभे विटेवरी!कर कटेवरी ठेवोनीया! तुळशी हार गळा कासे पितांबर!आवडे निरंतर हेची ध्यान!
!! श्रीराम जयराम जय जय राम श्रीराम जयराम जय जय राम! रामनवमी जन्मोत्सव पालखी दिंडी सोहळा!!
!जमवोनी पोरे यमुनेच्या तीरी गेला!निरोप सांगून गेला राधे निरोप सांगून गेला!राधे तुला पुसतो घोगडीवाला!
!!जय जय रामकृष्ण हरी!जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी!देवपूर महिला हरिपाठ मंडळ!!
!जनी म्हणे विठू हा आला!गळा वैजयंती माला गळा वैजयंती माला!राधेतुला राधेतुला राधेतुला पुसतो घोगंडीवाला
!!विठ्ठल रखुमाई जयजय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई जयजय विठ्ठल रखुमाई!राममंदिर कोहोजगाव अंबरनाथ प.!!
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा! हरिपाठ अखंड हरिनाम सप्ताह ता:-पोलादपूर जिल्हा रायगड
वैढवळेबाबा वारकरी संप्रदाय कोकण विभाग गुरूवर्य मोराणकर बाबा यांचे किर्तन ता-पोलादपुर जि-रायगड
वाढदिवस ५०व्या लग्नाचा वाढदिवस सोहळा भजन हरिपाठ सहभोजन