SAVITAKITCHEN10

" सविता किचेन "

नमस्कार मित्रानो मैत्रिणीनो हे माझ नाव सविता आहे. आणि सविता किचेन नावच माझं youtube channal आहे.
या मध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कश्या तयार करायच्या ते पण अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे.
त्या नंतर भाजी , फळांचे रस , सकाळ साठी नास्ता इत्यादी. सर्व अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं प्रयत्न करणार.

आम्ही तयार केलेला video दर शुक्रवारी सकाळी 10:00 वाजता आपल्या channal वर अपलोड केला जाईल.

इतर व्यावसायिक सहयोग चौकशी साठी मला तुम्ही email करावे.
[email protected]
like
share
and
subscribe करा !!....धन्यवाद....!!