आमची माती आमची माणसं

नमस्कार मंडळी
'आमची माती आमची माणसं' या युट्यूब चॅनेल वर आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांसाठी कृषी/उद्योग/जोडधंदे/ विविध प्रकारची पिके/भाजीपाला/फळझाडे/सेंद्रिय शेती/ प्रक्रीया/शेतीतील नवीन प्रयोग/आधुनिक तंत्रज्ञान/यशकथा/ शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती मिळेल शेती-उद्यो-तंत्रज्ञानाबद्दल उपयुक्त माहिती देणारे चॅनेल नक्की 'सबस्क्राइब' करा धन्यवाद🙏
Hello guys
Welcome to Amachi Mati Amachi Mansa Agriculture & Technology YouTube Channel Farmers will get information about agriculture/agri industry/supportive business/New Technology/different types of crops organic farming/processing/new experiments in agriculture/modern technology/success stories/various schemes and also provide useful information about agriculture
If you like please 'SUBSCRIBE'

For Enquirie:-
प्रा. डॉ. संजय जाधव
[email protected]