Simply Swadisht
I’m a passionate food creator and a mother of two from a foodie family! On my YouTube channel, I share authentic Indian recipes along with a variety of quick and easy cuisines that are perfect for everyone—kids to senior citizens. Cooking is my passion, and through my channel, I bring you my favorite recipes made with love and care to make your meals special. Join me on this flavorful journey!
मी दोन मुलांची आई आणि खवय्यांच्या घरातील एक जिज्ञासू खाद्यनिर्माती आहे! माझ्या YouTube चॅनेलवर मी पारंपरिक भारतीय पदार्थांबरोबरच जलद आणि सोप्या पद्धतींच्या विविध प्रकारच्या रेसिपी शेअर करते, ज्या लहानग्यांपासून ते वयस्करांपर्यंत सर्वांसाठी योग्य आहेत. स्वयंपाक करणे माझं आवडतं काम आहे, आणि माझ्या चॅनेलद्वारे तुमच्यासाठी खास रेसिपी प्रेमाने सादर करते. चला, या चविष्ट प्रवासाचा भाग व्हा!
Welcome to my channel and stay tuned.
For More Info Contact Us :
Bharati Mhatre -9920093848
For sponsorship and business-
Email- [email protected]
Watsapp-9920093848
अशी चटणी खाऊन म्हणाल…अजून द्या/ नेहमी पेक्षा वेगळी पण चवीला एकदम स्वादिष्ट/Jawla chutney
झाली चारधाम यात्रा संपुर्ण/ केलं बद्रीनाथ दर्शन/खाऊन पिऊन झाला मस्त प्रवास/travel vlog/episode-6
शब्दांत व्यक्त नाहीकरतायेणार ,अविश्वसनीय प्रवास अविस्मरणीय आठवणी/tunganath & Chandrashila trek
वीडियो बघितल्या नंतर १००% जाण्याची इच्छा होणार/kedarnath trek /चारधाम यात्रा/travel vlog episode-4
चारधाम यात्रा,उत्तरकाशी ते गंगोत्री निसर्ग,गंगा आरती,श्रद्धा व शांततेचा प्रवास/Travel vlog episode-3
चारधाम यात्रा झाली सुरू।मस्त नजारा,नदी,आणि खूपसारं अनुभव।१ धाम।यमुनोत्री ट्रेक।travel vlog episode-2
इच्छा होती बस निघालो.१२ दिवसाचा प्रवास आणि खुप साऱ्या आठवणी/travel vlog episode-1
जीभेवर विरघळणारे सर्वात सोप्पे रवा लाडू.१० सेकंदात बनवु शकता वर्ल्डबेस्ट Rava ladoo
तोंडात विरघळणारी खुसखुशीत लेयर करंजी/layer karanji/दिवाळी फराळ/लेयर करंजी
एक महिन्यात ३,४ किलो वजन कमी करा/ पोटभरून खा आणि फिट रहा/डाइट रेसिपी/healthy recipe
अशी केली शेवटच्या नाइटला धमाल मस्ती/ बाप्पा विसर्जन २०२५
मार्केट मधे हजारो रुपयेने मिळणारी मिठाई घरच्या घरी १० मिंटात/गणेशउत्सव/नेव्याद्य
झणझणीत चमचमीत तरीदार मिसळ पाव/एकदम सोप्पी पद्धत कोणीही बनवू शकेल/१kg कडधान्याची Misal Pav
गणपती आले🥳बाप्पांचं आगमन/पहिला दिवस कसा साजरा केला बघूया/गणेश चतुर्थी व्लॉग २०२५
तोंडात विरघळणारे,सहज बनवू शकाल अशे मऊसूत उकडीचे केसरी मोदक/ukdiche मोदक
मावा खवा न घालता बनवाफक्तदूध घालून १कीलो गाजर चा हलवा खोवा/अगदी रिच आणि टेस्टी गाजर हलवा/gajar हलवा
अंडा मसाला काप/10 mins best Egg starter recipe
उरलेले गुलाबजामून पासून एकदम स्वादिष्ट मिठाई फक्त काही मिनिटात
खुप दिवसांनंतर आज आली आहे सर्वांना भेटायला व्लॉग च्या रूपात/मैत्रिणी सोबत श्रीशैलम मलिका अर्जुन 🙏🏻🙏🏻
भूक लागली?? फक्त १० मिनिटांत बटर कोळंबी मसाला /10 mins butter prawns masala
नको मैदा,नको गव्हाचे पीठ!🍕चवीलाही अप्रतिम,आरोग्यासाठी उत्तम हेल्दी टेस्टी मूग डाळीचे मिनी पिझ्झा!
व्हिडिओ का येत नाही??ह्याचा उत्तर दिला आज,वेळ काढून बघा/सोबत पापलेट कालवण पण
येळकोट येळकोट जय मल्हार /खंडोबाचे दर्शन घ्यायला पोचलो जेजुरीला/गोंधळ/म्हात्रे फॅमिली ट्रिप part-3
रात्री २ वाजता निघालो माऊलीच्या दर्शनाला/सुट्टित दर्शन चुकीचा निर्णय/म्हात्रे देव दर्शन ट्रिप part-2
निघाली ट्रिप देवदर्शनाला/म्हात्रे फैमिली ट्रिप/महड गणपती दर्शन /तुळजापूर आई भवानी part-1
अवघ्या १० मिनिटात बनवा सकाळचा नष्टा/मसालेदार मिनी इडली/नको चटणी नको सांबर /masaledaar Mini idli
10 मिंटात तय्यार करा झटपट नष्टा/ अंडा सैंडविच/चिकन सैंडविच / quick egg sandwich/chicken sandwich
आमटी घट्ट होण्यासाठी आता पीठ घालायला नको/पौष्टिक टिप/ मूग श्वग्याची आमटी/ moog shenganchi amti
३,४दिवस टिकणारे खुसखुशीत मेथीपनीर बाजरा रोटला/पटकन होणारी प्रवाससाठी रेसिपी/methipaneer bajra rotla
आवळा खायचं आहे? पण तुरट पणा नको ?? डाळभात असो की पोळी..रोज सोबत खाता येईल अशी आवळा चटणी/amla chutney