Zadipatti Theaters

🙏नमस्कार 🙏प्रेक्षक मंडळी ,
मी आपल्या सर्वांचा स्वागत करतो माझ्या झाडीपट्टी थिएटर्स या यूट्यूब चॅनल वरती, मी तुमच्या साठी घेऊन आलेला आहे झाडीपट्टीच्या नाटक मधील डान्स चे नवनवीन व्हिडिओ जे तुम्ही आपल्या वेळेनुसार कधीही आणि कुठेही आपल्या मोबाईल वर बघु शकता तर आपणास विनंती आहे की माझ्या या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करुन बेल ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन डान्स चे व्हिडिओ ची notification येत राहिलं,
धन्यवाद.