A2Z Agri

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना शेती बाजार भाव लाईव्ह मार्केट लिलाव सेंद्रिय शेती ऑरगॅनिक औषध कशे बनवायचे आणि ज्यास्तीत ज्यास्त शेतकरी विषमुक्त शेती कश्या प्रकारे करतील यावर चर्चा करणार आहोत तशेच शेती विषयी सर्व यंत्र लागवडी बियानें नव नवीन वाण आणि शेती मधील आधुनिक तंत्रज्ञान विकसित कसे होईल याकडे लक्ष देणार आहोत तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की चॅनेल subscribe करून सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण जॉईन करून घ्या म्हणजे त्यांना पण नवं नवीन व्हिडिओ शेती विषयी पहायला मिळतील धन्यवाद 🌾🙏
Subscribe like shear & comments always

For sponsorship and business enquiry
[email protected]

Follow on Instagram Facebook youtube