सेवक एकता परिवार

परमात्मा एक मानवधर्माचा प्रचार-प्रसार हाच एकमेव उद्देश
परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित प्रकाशित होणारी मानवधर्माची माहिती ऑडिओ/व्हिडिओ स्वरुपात मराठी/हिंदी भाषेत सादर करण्यात येत आहे. तर या संकल्पनेला नक्की बघा व जास्तीत जास्त सेवकांपर्यंत शेयर करून मानवधर्माचा प्रचार-प्रसार करण्यात सहकार्य करावे.

परमात्मा एक मानवधर्माशी संबंधित माहिती व्हिडिओच्या माध्यमातून, तसेच परमात्मा एक मार्गदर्शन, विचार, मोटिवेशन व्हिडिओ, स्टेट्स पाहण्यासाठी आपल्या या युट्यूब चैनलला सबस्क्राईब नक्की करा.
©️ सेवक एकता परिवार ( YouTube Channel )
https://www.youtube.com/@Sevak_Ekta_Parivar