Maya's Kitchen & Vlog
Maya's kitchen
थंडी च्या दिवसात मुलांच पाहील डिमांड #KFC chicken lollipop# Masta, crispy crunchy KFC style लॉलिपो
हळदी च्या पानातील मस्त रसरशीत लापशी #Daliya Laapsi# Rasili Dalia Laapsi #youtube viral shot
हिवाळ्यात एकदातरी मस्त गरमागर खयालाच लागते #Rajasthani Dal baati churma##winter special recipe
 Egg fried rice पोट भरेल पण मन नाही भरणार असा  स्वादिष्ट #viral #food #indianfood #vlog #friedrice
इतका टेस्टी की रोज रोज खायचं मन करेल
फक्तएक ग्लास पाण्यात मिक्स करा आणि मस्त कुरकुरीत चटकदार नाश्ता बनवा#morning nasta
खाल्ल्या नंतर सगळयानीच विचारलंय तु हे कस बनवलस आतल्या बाजूने पावासारखं मऊ लुसलुशीत नरम मुलायम झालं
मुलांना इतकं आवडलं की तयार होईपर्यंत सुद्धा दम निघेना सारखं मागं पुढं फिरत होती#mix veg triangle 📐
फक्त एक टेबलस्पून तेल वापरून सहज कोणीही आरामात बनवू शकेल असा हेल्दी नाष्टा
कितीही खाल्लं तरी कमीच पडेल इतका टेस्टी आणि हेल्दी नाश्ता#chanadal vegetable dosa
मुलं तर मुलं पण मोठ्यांनी पण मारला की चांगलाच ताव#crispy potato bites
संध्याकाळचे सहा वाजले की पोटात कावळे ओरडायला सुरुवात होते तेव्हा मग काय करायचं#vegetable lollipop
पहिल्याच वेळेत डोळे झाकून आरामात परफेक्ट बनवाल#mix vegetable nashta#dhokla
तुम्हाला माहितीआहे का एक वाटी मुगा पासून मस्त जबरदस्त आणी हेल्दी नाश्ता बनवू शकतो का #moogball
# कितीही बनवून ठेवलं तरी चहा बनवला की लगेचच संपून जाते #mathri#kurkuri mathri
भुकेपेक्षा दुप्पट खाल्ल तरीही पोट भरलेलं समजणार नाही#tomato Puri dahi tadka
सुरुवातीला नको नको म्हणणाऱ्यांनी देखील चाटून पुसून खाल्ल#starter recipe#chicken kebab
बनवता बनवता सगळा नाश्ता संपून जाईल इतका मस्त कुरकुरीत टेस्टी नाश्ता#crispy rava vada
होळीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी मस्त जबरदस्त platter बनवलं#potato platter recipe#snacks recipe
एक वाटी पोह्या पासून मस्त पोटभरीचा नाश्ता बनवला नंतर जेवण बनवायची देखील गरज लागली नाही#poha dhokla
संध्याकाळचे सहा वाजले की मुलांना भूक लागण्यास सुरुवात होते दोन कप गहू पिठापासून हेल्दी स्नॅक्स बनवले
गावरान चवीच मस्त झणझणीत आणि तर्रीदार मटन#mutton curry recipe
बनवायला मोजून 15 मिनिटे लागले पण सर सपाट व्हायला फक्त एकच मिनिट इतका हेल्दी टेस्टी नाश्ता#potato 🥐🥔
आठवड्यातून एकदा तर हे नक्कीच फिक्स आहे कुकरच्या फक्त चार शिट्या आणि झालं तयार#masala khichdi
आज बनवला इडली पेक्षा ही नरम मुलायम टेस्टी नाश्ता#Kichu ball#Gujarat famous Kichu 🏀
मुलांच्या फर्माईश वर बनवलं मस्त टेस्टी पिझ्झा बर्गरच्या स्वाद वाला ब्रेड takos#bread tacos 🌮
मस्त गोल मटोल गुबगुबीत एकदम स्पंजी आणि जाळीदार डाळ तांदळाचा नाष्टा#moong Dal dhokla#easy
#चालता फिरता चुटकीसरशी तयार होणारा नाश्ता तेही फक्त दोन साहित्यात एकदम #jhatpatnasta spongy dosa
सकाळी उठायला उशीर झाला तरीही फक्त 10 मिनिटात तयार होणारा नाश्ता#potato bites
समोसा कचोरी पेक्षाही जबरदस्त नाश्ता तेही फक्त घरच्या साहित्यात#aloo matar roll#