Marathi Rangbhumi

या चॅनल च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत मराठी कार्यक्रम पोचवले जाईल.. खडा तमाशा हा विदर्भाचा फार गजलेला प्रकार आहे त्याला खडी गंम्मत, दुय्यम,
दुय्यम खडा तमाशा, सिंगल गंम्मत, तसेच राष्ट्रीय खडा तमाशा असे देखील म्हणतात...
खडा तमाशात नावाजलेले शाहीर मोरेश्वर शाहीर,
बुधा शाहीर, माणिक शाहीर यांचा असेलच सोबत
अंबादास शाहीर, सुरज शाहीर, ब्रह्मा शाहीर,पुरषोत्तम शाहीर, ललकार शाहीर, निशाण शाहीर, ज्ञानेश्वर शाहीर, मुकेश शाहीर,शिवानी, सुरमा, वैशाली, उर्मिला या शाहिराईंचे सुद्धा लाईव्ह कार्यक्रम आणि विडिओ आणि शॉर्ट तुमच्या पर्यंत पोहचवले जाईल..
सोबतच मित्राइनो कुण्या गावाला कुण्या शाहीर चा
प्रोग्राम किती तारखेला असणार हे सांगितले जाईल.. आणि
महाराष्टातील इतर प्रोग्राम जसे लावणी, पोवाडा, कोळी
गीत, गोंडी गीत, रत्नागिरी तमाशा, पुणेरी तमाशा या प्रोग्राम चे देखील लाईव्ह स्ट्रेमिंग करण्यात येईल...
त्यामुळे चॅनल ला like व subscribe नक्की करा... जय
हिंद. जय महाराष्ट्र.. जय शिवराय...🙏🙏🙏🙏