mom & my son satarakar
🙏🙏अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏नमस्कार मी लक्ष्मी, मनापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझा मराठी youtube चॅनेल मध्ये, माझ्या ताईनं मैत्रिणी सबस्क्राईबर तुम्हाला सगळ्यांना खूप छान ब्लॉग बघायला भेटतील रोजच्या रेसिपी बघायला माझ्या डेली ब्लॉग च्या आणि दैनंदि😂न जीवन रोजची देवपूजा आणि सगळ्या सण महाराष्ट्र सण तुम्हाला घरातली साफसफाई आणि टापटीप,कुकिंग, इत्यादी जाईल घरातली साफसफाई टापटीप हे पण शेअर करत जाईल आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींनो चैनल पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा 🙏🙏🙏🙏🙏🙏 चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचा बटन प्रेस करा आणि रोजच्या रोज व्हिडिओ पहा आणि रोजच्या रोज व्हिडिओ येत जाईल तुम्हाला
माझ्या youtube फॅमिलीचा भाग होण्यासाठी लवकर चॅनेल subscribe करा माझ्या चैनल शेअर करा रोजचा रोज विडिओ पाह 🙏🙏
🙏 mom&mysonsatarakar🙏
Email ID👉contact
[email protected]
videos By-Laxmi ghongade
किराणामाल आणलेला तो डब्या सगळा भरून ठेवला
#किचनची डीप क्लीनिंग// kitchen Chi deep cleaning // कांद्याच्या रॅक मध्ये कांदा भरून ठेवला
#रविवार रुटीन #पार्सल मिनी फूट पंप / रिलायन्स मॉल मध्ये बाजार// भाजीपाला आणला// शेपूची भाजी
मी घराची डीप क्लीन कधी कधी करते आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे // कार्तिकला औषध कशी देते
🙏मार्गशीर्ष पौर्णिमा🙏 मार्गशीष चा दुसरा गुरुवार // उंबऱ्याला हळदीचा लेपन // राजमाची रेसिपी
🙏दत्त जयंती 🙏 स्वामी महाराजावर अभिषेक केला/ गुरुचरित्र चा चौथा वा अध्याय पठण केला /14&18 अध्याय पठण
1kg प्रमाणात भाजके पोह्याचे चिवडा बनवला
चंपाषष्ठी निमित्ताने मल्हारी सप्तशतीचा ग्रंथाचे पठण करणार आहे
🙏शुक्रवारचा दिवस महालक्ष्मीची उत्तर पूजा केली 🙏/संध्याकाळी 🥕🥕गाजरचा हलवा 🥕🥕मेथीची भाजी चपाती
🙏मार्गशीर्ष गुरुवार 🙏 संध्याकाळी स्वयंपाक केला // केंद्रातून वस्तू आणले //बाजारतुन भाजीपाला पण आणला
मार्गशीर्ष चा पहिला गुरुवार // आज कळसाला अंबाबाईचा मुकुट लावणार आहे // नैवेदला रव्याची खीर
देवाचे वस्त्र आणि देवाचे फोटो डबा(बॉक्स) मध्ये ठेवते
देवची पूजा// अन्नपूर्णाचे तांदूळ बदलले // कळसाला अंबाबाईचा मुकुट लावलंय
🙏मार्गशीर्ष 🙏सुरू झाला// 🥰मी काय काय खरेदी🥰 केली आहे 👍👍🤑
🙏मार्गशीर्ष गुरुवार🙏 साठी केली खरेदी //🙏 अंबाबाईचा मुकुट खरेदी केला // कलस साठी वस्त्र घेतली
आज शनिवार 4:30ते रात्री 9:00वाजेपर्यंत //रात्री आमची घराची लाईट गेली
देव दीपावली संध्याकाळचा6.30// दारापुढेदिवा लावला // नैवेद्य शिरा बनवला
# देव दीपावली# देवाची पूजा // उंबऱ्याला हळदीचे लेपन//नवीन धूपदानी लावली
बुधवारी रुटीन 8ते दुपारी 2वाजेपर्यंत // घराची साफसफाई // home cleaning
सकाळी रुटीन 8ते संध्याकाळी 8वाजेपर्यंत // मुगाचा डोसा आणि मुगाची उसळ बनवली
आज फक्त शंकरपाळ्याची रेसिपी दाखवणार आहे // #shankarpali recipe
रविवार स्पेशल नाष्टा पोहे केला // शंकरपाळी रेसिपी संध्याकाळी मेथी वरण-भात भाकरीचा बेत
शनिवारच रूटीन किराणामाला दुकानातून मैदा आणि भजके पोहे आणला
शुक्रवारच रूटीग खिड़कीत चिमणी आली // संध्याकाळी कांदाभजी केली
मी आणि कार्तिक सातारा ला गेलो / मार्गशीर्षची खरेदी करायला // कलसआणि धुपदानी घेतली
आज गुरुवारच्या दिवशी घरात वॉशिंग मशीन घेऊन आले//वॉशिंग मशीन यायला खूप लेट झाला
त्रिपुरारी पौर्णिमेच्या सत्यनारायणची पूजा// शिरा बनवला//संध्याकाळी स्वयंपाक केला//मटकीची भाजी
#त्रिपुरारी पौर्णिमा# देवघराची पूजा/अन्नपूर्णा चे तांदूळ बदलले
तांदळाच्या पिठाचे घावणे // संध्याकाळी रुटीन मोड आलेली मटकी उसळ आणि चपातीकेली
तांदळाच्या पिठाचे घावणे // खोबरे खोबऱ्याची चटणी रेसिपी