Aamhi aadivasi Vlogger
हाय मित्रांनो तुमचं स्वागत 🙏आहे आम्ही आदिवासी ब्लॉगर या चॅनल वर या चॅनल वर रोज नवनवीन ब्लॉग येत राहतील चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो 👍👍 https://www.youtube.com/@AamiaadivasiVlogger
आज कुल देवाचा 🙏 पसारा कार्यक्रम झाला 🙏 आपली संस्कृती आपला अभिमान जय आदिवासी 🚩🚩
PALAGAHR vadrai वडरई ला मावरा विचारायला😂 आणि बोटी बघायला गेलो 👆☺️
Palghar ला गेलो हळदी कुंकू ला .
Finally New iphone 😱 आज गेलो मोबाईल घ्यायला.
This year the rain does not stop ह्या वर्षी फार नुकसान केलाय भाताच पाण्याने 🌾🌾😭
मित्रांनी सप्राइज रेसिंग कार🚗 दिली 🤭😂#Aamhiaadivasivlogger
Birthday 🎂 Prank 😂 प्रँक केला रोहिदास च्या बर्थडे ला खूप मज्जा आली 🎂😂#Aamhiaadivasivlogger
Diwali special tarpa dance दिवाळी भाऊ बीज स्पेशल आमचे गावात तारपा नाच.
Full enjoy Happy Diwali 🎇🧨😀 खूप फाटक्या फोडल्या खूप मज्जा केली 🧨🎇😀
Firework shop but a lot of rain 🌧️⛈️फटाके घ्यायला गेलो आणि पाऊस खूप आला 🧨🧨🌧️⛈️
Finally new bike delivery🏍️ आज टाईम खूप झाला पण गाडी घेतलीच.🏍️😃
Finally new bike🏍️😃 आज गेलो गाडी घ्यायला पण पोपट झाला 🙂↕️🥲
आज गेलो विक्रमगड ला थंडा घेतला आणि दाजी ने घेतली भुजिंग 😋 🍗आणि घरी आलो.
Video shoot 📷 village water dam गावातल्या डॅम वर शूट करायला गेलो🎬📷👍
It Rained a Lot पावसाने वाट लावली घर वाचल 😱⛈️🌧️
My first vlog शेतावर गेलो आणि भेटला हिरा 💎💎💎😱😁🌾🌾🌾🌾