अर्जुन कला मंदिर

गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺

नमस्कार 🙏,

मी मूर्तिकार संकेत संजय गुरव. "अर्जुन कला मंदिर गुरव" या आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्व कलाप्रेमी माय माऊलींच स्वागत आहे.

मी तुम्हाला आमच्या चॅनल च्या माध्यमातून आमच्या "अर्जुन कला मंदिर" या गणपती शाळेतील साकारण्यात येणार्‍या गणेश मूर्ती तसेच अन्य विविध प्रकारच्या मूर्ती कला पाहण्यास मिळतील. तसेच या चॅनल वर आपल्या कोकणातील कार्यक्रम,परंपरा आणि विविध विषयांवर व्लॉग्स सुद्धा पाहायला मिळेल.

तुम्हाला जर कलेची आवड असेल आणि कलेशी संबंधित विडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच आमची कलाकृती आवडल्यास नक्की सांगा. तुमची एक कौतुकाची थाप आम्हाला लाखमोलाची असते.

आमच Instagram वरती अर्जुन कला मंदिर या नावाचं एक page आहे त्यावरती तुम्हाला आमच्या शाळेतील गणेश मूर्तींचे फोटो व रील बघायला मिळतील तर नक्की भेट द्या. 🙏🙏🙏