वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)

Vision:
To be a leading solution provider company in animal nutrition and health through comprehensive range of products and service

नमस्कार दर्शक 🙏🏻
वरील Vision सह आम्ही; सर्व पशुपालक शेतकरी आणि सर्व पशुधन निरोगी बनवण्याची जबाबदारी घेत आहोत. या चॅनेल वरील व्हिडिओ प्रत्येक पशुपालक शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरांवरील उदभवणाऱ्या समस्यांवरील उपाय, सर्वोत्तम सल्ले, तसेच त्यांना आर्थिक फायदा करून देणारे ठरणार आहेत. शेवटी 'शेतकऱ्यांची समृद्धी' हेच आमचे ध्येय आहे. यासोबतच आम्ही नवनवीन आमच्या बाकीच्या श्रेणीमध्ये असणाऱ्या जसे कि घरातील पाळीव प्राणी(Dogs, Cats), Exotic Birds यावरील देखील वेगवेगळे व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत.
या माहितीपूर्ण चॅनेलचे Details आपल्या कुटुंबाशी निगडित इतर लोकांना, मित्रांना पाठवा जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल हि विनंती.
सर्व नवनवीन माहिती, व्हिडिओसाठी Channel ला SUBSCRIBE, NOTIFICATION(BELL-ON), LIKE, COMMENT, SHARE करा.

धन्यवाद!
TEAM VETRINA