गुरुजन

मित्रहो, या चॅनलच्या माध्यमातून आपणास विविध शैक्षणिक विषयांच्या अनुषंगाने माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. तसेच शासनाद्वारे निर्गमित केलेले वेगवेगळे निर्णय आणि शासनाद्वारे जारी केलेली महत्त्वाची अधिकृत व विश्वसनीय माहिती, शासकीय योजना, शासकीय पदभरती इत्यादी संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.