Top popularstudio

नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत!
आपल्या दैनंदिन जीवनात देवाचे अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून आपले जीवन सुखकर कोणासाठी देवाची पूजा, आराधना अपना करतो. पण चुकीच्या पद्धतीने पूजा केलेस आपले नुकसान होते. म्हणूनच पूजेच्या योग्य पध्दत, पुजेच्या कथा, आरत्या , सण समारंभाच्या विधी अशा
सर्व धार्मिक गोष्टींची माहिती आम्ही आपणास देत आहोत.


श्री स्वामी समर्थ