मेजवानी जेवणाची
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो
मी पुनम पवार(Punam Pawar)
महाराष्ट्रीयन पारंपारिक, भारतीय पारंपारिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता, सोप्या भाषेत आणि पदार्थांचे प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाल शिकायला मिळेल
स्वयंपाकात उपयोगी किचन टिप्स असतील किंवा दिवाळी फराळ असेल एकमेव प्रमाणबद्ध रेसिपी चे चैनल म्हणजे मेजवानी जेवणाची मुळे बरेच नवशिके मुलं-मुली गृहिणी सुगरणी झाल्याचं पण homemade food business food series आणि मार्गदर्शन या उपक्रमातून जवळपास १०० शंभराहून जास्त महिलांनी तसेच पुरुषांनी घरगुती स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू
आणि हीच आमची achievement आहे त्यामुळे उत्तम recipes शिकण्यासाठी चैनल ला नक्की भेट द्या video आवडले तर subscribe कर
YouTube 🔗 link
https://www.youtube.com/@मेजवानी जेवणाची
Instantgram Link 🖇️
https://www.instagram.com/mejvani_jevnachi?igsh=cmRxMGMxOTQ3c29s
ही ट्रिक लावून बनवलेलं peanut butter हुबेहूब अगदी मार्केट सारखं होतं l homemade peanut butter
थंडी पावसाळ्यात इडली डोशाचे पीठ या पद्धतीने आंबवून तर बघा पांढरीशुभ्र जाळीदार होते या पद्धतीने
भारतातली सगळ्यांना आवडणारी मिठाई म्हणजे गाजराचा हलवा फक्त दूध आणि साखरेपासून बनवलेला हलवा
कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये फक्त १०मी तयार होणारा sweet corn matar cheese paratha एकदम नवीन पद्धत
त्याच त्याच पद्धतीने न बनवता थोडावेगळ्या पद्धतीने बनवून बघितला हा मटारप्याज मसाला क्रीमकाजू न वापरता
आज फक्त माझ्यासाठी बनवला कुडकुडणाऱ्या थंडीतला स्पेशल मसाल्यातला गुरगुट्या भात आणि चटपटीत असा रस्सा
कांद्याचे सीक्रेट वाटण बनवून बघितलं आणि सगळ्यांनी बोटकाय प्लेटी सुद्धा पुसून खाल्ला हा अंडा मसाला
गुरुवारचा उपास केसांची कशी काळजी घेते रात्री जेवणाला काय काय बनवलं
मुंबईहून भेटायला आलेल्या फॉलोवरांसाठी बनवलं दगडाची फोडणी देऊन झणझणीत चुलीवरच आदिवासी मटन
लातूरकर तुमच्यासारखा बनवण्याचा प्रयत्न केलाय पण बघा तुमच्यासारखा चमचमीत निलंगा राईस जमलाय का
बघा कशी बनवली गुबगुबीत रताळ्याची पुरणपोळी ८/९ दिवस टिकते १०मी तयार होते डब्बा शोभानाष्टा सोपा आणिझट
शिळ्या भाकरीवर कधी दही टाकून बघितलं का? मस्त चटपटीत पदार्थ तयार होतो
Bihari style chicken curry#Bihari Bihari chicken masala l१० मी मिनिटात करा सीक्रेट बिहारी मसाला
कुडकुडत्यात थंडीमध्ये बाहेरचा पिझ्झा बर्गर विसरून जाल फक्त १० मी एवढी टेस्टी कुकर मधली चीज पावभाजी
बघा बरं कसा वाटतो हा शिवलेला ब्लाऊज जे लोक म्हणतात ना काहीच काय करतेस त्यांनी बघा
आवळ्यापेक्षा 100 पटीने गुणकारीक असणाऱ्या आवळ्याच्या बियाच तेल एकदा यापद्धतीने करून केसांना लावून बघा
कोणतीही पूर्वतयारी न करता न भिजत घालता झटपट आणि जाळीदार नाचणीचा उत्तप्पा शिवाय पौष्टिक सुद्धा
कुठल्याही ऋतूतल्या आजारावरती 250 वर्षापूर्वीच रामबाण औषध म्हणजे ही toffee कोणाला कळणार सुद्धा
मुलांची सहल असू द्या किंवा संध्याकाळचा चहा फक्त गव्हाचं पीठ वापरून मुलांसाठी अशी बनवा चिजिलिंग l
गव्हाच्या पिठाऐवजी हे तीन पौष्टिक पीठ वापरून बनवा थंडीमध्ये शरीराला एनर्जी देणारी खुसखुशीत गुळपापडी
ही घाटावरची रेसिपी जर एकदा बघाल तर आठवड्यातून दोन वेळा याच पद्धतीने कराल शिवाय दोन घास जास्तीचे खाल
चटणीचा वास येऊ नये संपेपर्यंत रंग कायम राहण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवणारी लसणाची खमंग चटपटीत चटणी
आवळा जरा ही न शिजवता शिवाय लोणच्याला बुरशी न लागता लोणचं जराही खराबन होता असं करून बघाआवळ्याचं लोणच
आजीबाईंच्या पारंपारिक 70 वर्षाच्या अनुभवावरून बनवलेले थंडीतले आयुर्वेदिक आळीव आणि मेथीचे मिश्र लाडू
सातारी ठसका देऊन असा करा झणझणीत अंडा घोटाळा
नवऱ्याने आणले वड्यातूनच जिवंत पाच किलो खेकडे मग काय घाटी पद्धतीने केलं खेकड्याचं कालवण
थंडीतल्या छोट्या छोट्या आजारांवरती अतिशय रामबाण आजी सासूबाईंचा पारंपारिक नुस्का उडदाचे माडगं
अशी कराल तर बोटं चाखतच रहाल ढाब्यावर मिळणारी चमचमीत बटाट्याची सीक्रेट मसाल्यातली ही भाजी
मेसवाल्यांच्या डब्यासाठी बनवली अगदी वेगळ्या पद्धतीने सुक्या मासळी न खाणाऱ्यानी डब्बापुसूनमाघारी दिला
पारंपारिक बहुगुणी थंडीतल्या सर्व तक्रारीवर एकच उपाय म्हणजे हे लाडू जवस,डिंक मखाना, हळवी घालूनबनवलेले