Rupali Supekar with भक्ती, Motivation

Rupali Supekar with भक्ती, motivation या चॅनलवर तुमचं स्वागत आहे! या चॅनलवर मी,devotional motivational, festival celebration,mantras, Aarti, stotr, भक्ती आणि प्रेरणा असे माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड करते, जे सर्वांगीण ज्ञानाची आवड असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील. तुम्हाला इथे शिकण्यासाठी प्रेरणा देणारे आकर्षक व्हिडिओज पाहायला मिळतील.
सर्व वयोगटांसाठी भक्ती आणि प्रेरणा, उपाय, मंत्र, आरत्या, स्तोत्र, मुहुर्त,सनवार असा एकत्र अनुभव देणारा हा चॅनल आहे. नवीनतम व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा!
आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.