mi neeta and my village life

🙏🙏नमस्कार मी नीता, तुमचं माझ्या मराठी, फॅमिली चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे.या चॅनल वर तुम्हाला महाराष्ट्रीय सण , समारंभतसेच काहीसं कर्नाटक मधील सण पहायला मिळतील.माझी लाईफस्टाईल ,माझं कुटुंब, देवदर्शन, ट्रीप, आमच्या कडच्या स्वयंपाकाची पद्धत , आमच खेडगाव , आमच्या गावची सकाळ, गावचा निसर्ग हे सर्व पहायला मिळणार आहे.तरी माझ्या सर्व ताईंनी, दादाना, लहान मोठ्या सर्वाना , माझ्या संपूर्ण you tube फॅमिलीला विनंती आहे आपल्या खेड्यातील मराठी चॅनल ला पूढे नेण्यासाठी सपोर्ट करा 🙏🙏🙏