Pranita's Recipe Marathi
नमस्कार मित्र- मैत्रिणींनो
Pranita's recipe Marathi या खान्देशच्या मराठी cooking channel मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत .या channel मध्ये तुम्हाला सर्व पारंपारिक महाराष्ट्रीयन तसेच भारतीय रेसिपींचा आस्वाद घेता येणार आहे.त्यामध्ये अगदी fastfood,street food ,restaurant style food....
etc.आपल्या सा-यांचा सहभाग व पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास व प्रोत्साहन मिळण्यास खूप महत्वाचा ठरणार आहे.तर मग लगेच Pranita's recipe Marathi ला subscribe करा व सर्व रेसिपींचा आस्वाद घ्य PLEASE LIKE,SHARE & SUBSCRIBE TO PRANITA'S RECIPE MARATHI
Thank you!!
[email protected]
For business enquiries and sponsorship email- [email protected]
असे बनवा आवळ्याचे टिकाऊ लोणचे|बहुगुणी आवळा लोणचे|Awala Lonche|Gooseberry Pickle|आवळ्याचे पदार्थ
खमंग खुसखुशीत तुरीच्या दाण्यांची कचोरी|Turichya Danyanchi Kachori|Tuvar ki Recipe #breakfast#kachori
फक्त 2 वस्तूंनी बनवा तोंडात विरघळणारे लाडू|आईच्या पद्धतीने पारंपारिक दामट्याचे लाडू|Besan Ladoo
दिवाळी फराळ|3 वेगवेगळ्या चविष्ट सारणाच्या खुसखुशीत करंज्या|Karanji Saran|karanji Recipe|#karanji
दिवाळी फराळ|3 प्रकारचे बेसन लाडू |दिवाळी फराळ|बेसन लाडू|Damtyache Ladoo|हरबरा डाळीचे लाडू #लाडू
दिवाळी फराळ|कोणालाही जमेल अशी कधीही न फसणारी कुरकुरीत चकली||#ChakliRecipe|Murukku|पोह्यांची चकली|
दिवाळी फराळ|एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दिवाळी फराळ रेसिपी|Chakli|शंकरपाळी|दामट्याचे लाडू|karanji|लाडू
दिवाळीसाठी खुसखुशीत रवा लाडूचे तीन प्रकार|बिन पाकाचे रवा लाडू|Samolina Laddu|पाकातील रवा लाडू
1 किलो मैद्याची पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बालुशाही|Balushahi|How to make Balushahi|Diwali Faral
शंकरपाळी|1/2 किलो मैद्याची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी|Shankarpali|#शंकरपाळ्या|Diwali Faral
उपवासाचा शिरा|10 मिनिटांत मऊ मोकळा वरई चा शिरा|उपवासाचे पदार्थ|भगरीचा शिरा|Varaicha Sheera
या 4 टिप्स वापरून बनवा टम्म फुगणारे पौष्टिक उडीद वडे|Udid Vada Recipe|उडदाचे वडे |श्राद्धाचे वडे
रानभाजी|औषधी गुणधर्मयुक्त रानभाजी वातविकारावर गुणकारी|रानभाजी प्रकार -1 |दोडी ची फुले|जिवतीची फुले|
ओल्या मुगाच्या दाण्यांची खमंग कुरकुरीत कचोरी Kachori|कचोरी रेसिपी मराठी|Mugachi Bhaji|Moong Kachori
साबुदाणा जराही न भिजवता बनवा उपवासाचे कुरकुरीत भजी|SabudanaRecipe|FastingRecipe|उपवास|उपवासाचेपदार्थ
गोड पदार्थ रेसिपी मराठी सोपी|रक्षाबंधन स्पेशल 4 मिठाई प्रकार|Sweet Recipe|Barfi Recipe#rakshabandhan
चटपटीत खमंग सारण भरून मिरची भजी|Jad Mirchi Bhaji|Mirchi Pakoda|Mirchi chi Bhaji
तिखट मिठाची पुरी|पालक पुरी|God Puri|मसाला पुरी|Gharge Breakfast Recipe|Breakfast Recipe #purirecipe
गव्हाच्या पिठाचा शिरा|चिकट होऊ नये वापरा हा पदार्थ|गुळाचा शिरा|Gavhachya Pithacha Shira|Wheat Recipe
झटपट होणारे उपवासाचे 5 पदार्थ|उपवासाचे पदार्थ|साबुदाणा खिचडी|Sago Vada|Fasting Recipe|उपवासाचा ढोकळा
आषाढी एकादशी साठी खास मोकळी साबुदाणा खिचडीची रेसिपी|sabudana khichadi|upvasache padarth|khichadi
साबुदाण्याचे वडे|4 टिप्स वापरून करा अजिबात तेलकट न होणारे कुरकुरीत साबुदाणा वड|#sabudanavada|Sagovda
टिफीन साठी शिमला मिरचीचे 4 चमचमीत भाजी प्रकार|Tiffin Recipes|ढोबळी मिरचीची भाजी|Shimla mirch Recipe
झणझणीत चटकदार कैरीचे वरण|कैरीचे पदार्थ|Kairichi Bhaji|Raw Mango Recipes|Tiffin Recipe
वर्षभर टिकणारे कैरीचे वेगवेगळे 3 गोड पदार्थ|Raw Mango Recipes|Kairiche Ambat God
कैरीचे लोणचे|आईच्या पद्धतीने वर्षभर टिकणारे कैरीचे|Kairiche Ambat God Lonche|Mango Pickle Recipe
सर्वात सोप्या पद्धतीने रेशनच्या तांदळाचे पापड|तांदूळ पापड रेसिपी|Tandalache Papad|Rice Papad|#recipe
सर्वात सोप्या पद्धतीने ज्वारीच्या बिबड्या|गहू तांदूळ वापरून |Jawar Papad|उन्हाळी वाळवण #पापड_रेसिपी
सर्वात सोप्या पद्धतीने चौपट फुलणारे नागलीचे पापड|Ragi Papad|नाचणी पापड रेसिपी|नागलीचे पापड| वाळवण
चटकदार कैरीची चटणी|Kairichi Chutuny|Raw Mango Chuteny|Kairi Chutney