Banda Rupaya

नमस्कार मित्रांनो,
"बंदा रूपाया" या युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे...
This is official YouTube channel of Rajendra Bansode
मित्रांनो पुस्तकं वाचताना शब्द सापडतात तसं माणसं वाचताना माणसांचं अंतरंग सापडतं, त्या अंतरंगात काय दडलंय कधी जाणलंय का ? काळाच्या ओघात गडप झालेली माणसं म्हणजे तुमचे माझे पूर्वज... काय होती त्यांच्या जगण्यातील रहस्ये ? भुताने झपाटलेल्या त्या काळात गुण्यागोविंदाने, सुखा समाधानाने कशी काय राहत होती ? चला तर मग जाणुयात, अनुभवुयात सामान्यातील असामान्य माणसं... गप्पा गोष्टी गाणी आणि बरंच काही अर्थात मुलाखती... 🙏🙏🌺🌿
🎬📽️🎬📽️
आणि हो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला Subscribe करायला विसरू नका 😍🙏🙏🎬📽️

for business enquiry :- [email protected]