Life Art Konkan
LIfe Art Konkan
लाइफ आर्ट कोकण या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही जीवन, कला, निसर्ग, प्रवास, साहस, वन्यजीव, खाद्यपदार्थ, सण, संस्कृती,सर्व वास्तविक जीवनातील गोष्टी आणि बरेच काही या व्हिडीओचा आनंद घ्याल म्हणून कनेक्ट रहा. Like,Share,Subscribe
All About Life Is Life Art,On Life Art Konkan You tube channel, you will Enjoy Video Of Life,Art,Nature,Travelling,Adventures,Wildlife,Foods,Festivals,Culture,No Drama All Real Life Things And much more so stay connected.
Like,Share,Subscribe
हरीनाम सप्ताह,नवलादेवी मंदिर,नाद,ता देवगड,जि सिंधुदुर्ग,कोकण #konkan #kokan #कोकण
हरीनाम सप्ताह,गांगेश्वर मंदिर,तळेरे,ता कणकवली,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग,कोकण #konkan #kokan #कोकण
कोकणातला शुभविवाह,चि.प्रजय राणे च्या लग्न सभारंभतली धमाल शुभ मंगल सावधान
कोकणातली हळद,चि प्रजय राणे च्या हळद सभारंभ झाला जल्लोषात साजरा
क्रीडास्पर्धेत मुलानी दाखविले आपले मैदानी कौशल्य,ज्ञानी मी होणार,शाळेत साजरी होतेय स्पर्धा
स्पेशल पोपटी,हॉटेल श्री समर्थ कृपा स्पेशल मेनू, ऑर्डर साठी कॉल करा,महेश मडव 7666231734
गवळदेव,निसर्गरम्य महापुरुष ठिकाणदाराकडे साजरा होतो तळेरे गावठणाचा गवळदेव,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग
देव दीपावली निमित्त बाजारपेठतला दीपोत्सव व ओढ्याजवळ निसर्गरम्य ठिकाणी असलेला घाडीवाडीचा गवळदेव,तळेरे
गवळदेव,दरवर्षी देवदिवाळीला वाघाला पळवून आणि महाप्रसाद बनवून सर्वजण साजरा करतात,लहान मुले पळवतात वाघ
हरीनाम सप्ताह,श्री लक्ष्मीनारायण मंदिर,ओझरम,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग,कोकण #kokan #konkan #कोकण
एक ऐतिहासिक क्षण,ग्रामदैवत श्री देव आरेश्वर मंदिराचा छताचा पहिला स्लॅब पूर्ण,आरे,देवगड,सिंधुदुर्ग
भगवान शिव आणि पार्वती यांनी खेळलेला सारीपाट खेळ उत्सवात खेळण्याची परंपरा जपणारे कोकणातले वाघेरी गाव
त्रिपुरारी पौर्णिमा,दहिकाला उत्सव,श्री आरेश्वर मंदिर,आरे,ता देवगड,जि सिंधुदुर्ग,कोकण #konkan #कोकण
कोकणातला ओझरम आणि तळेरे गावचा पारंपारिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव,पणती लुटण्याची अनोखी प्रथा #konkan
साक्षात्कार,कोकणातल्या वेळगीवेच्या जत्रेत स्थानिक कलाकारांनी सादर केलेले सुंदर नाटक,नक्की बघा
कोकणातला मच्छिबाजार,3 किलोचा जम्बो हलवा आणि इतर अनेक प्रकारचे मासे आले बाजारात
कोकणातले 100 वर्ष जुने विठ्ठल रुक्मिणी मंदिर भूमिपूजन सोहळा,तळेरे,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग
कोकणातले दोन दोन नरकासुर फिरले बाजारपेठत,दिवाळी 2025 ची नरकासुरफेरी निघाली वाजत गाजत #कोकण #konkan
कोकणात 2025 दिवाळीची जोरदार सुरुवात बाजारात फराळ,फटाके,कपडे खरेदी आणि नरकासुरची तयारी
शाळेतली दिवाळी दीपोत्सव,फराळ,किल्ला,कंदील,चिमुकल्यांचा आणि पालकांचा आनंदी आनंद,शुभ दीपावली 🙏
2025 दिवाळी बाजार,अनेक नवीन वस्तू आल्या बाजारात,दिवाळीनिमित्त झाली जोरदार खरेदी
कमी खर्चात खेकडे पालन,20X20 टॅंक खर्च 25000/- पेक्षा कमी,कोकणातला एक जोड धंद्याचा अप्रतिम उपक्रम
कणकवलीची देवी,फोंडकण देवी दर्शन आणि सिद्धिविनायक नवरात्र मंडळाच्या च्या देवीचा सुंदर विसर्जन सोहळा
शिवलग्न,दसरोत्सव 2025,श्री पावणाई मंदिर,आरे,ता देवगड,जि सिंधुदुर्ग #दसरा #dasara
कोकणातले पारंपारिक रोंबाट आणि जि प शाळेतले सरस्वती पूजन,नवरात्रीतला आठवा दिवस
कोकणातल्या नवरात्रीचा एक सुंदर दिवस, श्री महालक्ष्मी,दुर्गा देवी दर्शन,गरबा आणि ग्रुप फॅन्सी ड्रेस
कोकणातल्या नवरात्रीला कोण कोण आले बघा,गरबाची धमाल, फुगडी,फॅन्सी ड्रेस,होम मिनिस्टरची कमाल
कोकणात नवदुर्गेचा जागर उत्साहात साजरा गरब्या मध्ये महिलांची विशेष उपस्थिती मध्ये नवरात्र होतेय साजरी
कोकणातला मोठा नवरात्र गरबा,श्री गांगेश्वर-खर्जादेवी मंदिर मध्ये भाविकांची गर्दी,आरती व जबरदस्त गरबा
नवरात्र उत्सव,आरंभ,कोकणात झाली नवरात्रीची उत्साहात सुरवात,देवी दर्शन आणि भक्तांचा जबरदस्त गरबा