एकटा जीव सदाशिव
🥰बगा मी आज दाजी आणि ताई 🤗बरोबर लग्नाला गेलो🥰 कशी झाली लग्न बगा मग🤗## एकटा जीव सदाशिव🥰
🥰आज मी बगा रानात काय काम केल🤔 ##एकटा जीव सदाशिव🤗
आमच्या गुरु बरोबर गेलो कासेगावच्या यात्रेला बघा गुरूंच्या देवीच्या मुर्ती यात्रा जेवणासाठी काय केलं
🤗बगा आजची रेसीपी भाकरी🥰 ठेसा आणि दाळ कांदां कसा केला एकटा जीव सदाशिव
🥰रात्री एवढ्या मोठ्या बंगल्याची👌 राखण केली आई पण तिकडेच🙏🤗 एकटा जीव सदाशिव🥰
😭भाऊंना वर्ष झाल लय आली😭 म्हणून व्हिडीवो बनवला मिस यू भाऊ😭😭😭 १२ डिसेंबर माझा सर्वात वाईट दिवस😭😭
🥰बगा स्लॅप टाकून केली स्लॅपल आळी🤗 आणि पाणी भरल🥰## एकटा जीव सदाशिव🤗
🥰रात्री लय उशीरा केली भाकरी कालवण🤗 भुक लागल्यावर काय कळत नाही🥺## एकटा जीव सदाशिव🥰
👌आज स्लॅप टाकल🤗 पण भाऊंच्या वर्ष श्राद्धच्या😕 आगोदर झाल असत तर बर झालं असत😕
🥰आज पौर्णिमेचा गुरुचे दर्शन🌹🙏 देवीचे दर्शन झालं🙏👍 एकटा जीव सदाशिव🙏
😭भाऊंच काल झाल वर्ष श्राद्ध😭 आज झाल वैकुंठ श्राध्द 😢बगा आता एकट एकट वाटायला लागलं😔😭
😭उद्या भाऊंच प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध 😭तर माझ्या सर्व फॅमिलीलाआग्रहाचंआमंत्रण🙏😭एकटा जीव सदाशिव👍
🥺भाऊंच वर्ष श्राद्ध मुळे😔 सगळे कपडे काढली धुवून😢 ताई पण आली## एकटा जीव सदाशिव 😔
🥰कालवणाला काय नाही म्हणून🥺 केल फरसाण्याच🤗 ##एकटा जीव सदाशिव🥰
,🤗🥰बगा ताई दाजी आणि मी 🤗👍कुठ आलोय🤔🥰 ##एकटा जीव सदाशिव🥰
👌बगा ह्या दादांनी गाईची समाधी बांधून🙏 गोहत्या वाचवा असं समंजल या व्हिडीवो तून 👌 ##सदाशिव एकटा जीव🙏
🥰बगा आज केल वांग्याच कालवण🤗 आणि दोन भाकरी🥰## एकटा जीव सदाशिव🤗
🥺पीक चांगल आल पण 🤔आता पाणी नाही काय कराव🥺## एकटा जीव सदाशिव😔
😭दगडू भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली😭😭 आम्हाला संकटाला मदत करणारे 😕भाऊ या जगातून गेले😭 एकटा जीव सदाशिव😭
😢भाऊंच वर्ष श्राद्ध जवळ आल 😕पण घराच काम अजून झाल नाही 🥺🥺काय कराव लय टेंशन 😢##एकटा जीव सदाशिव😕
🥰आज आहे सोमवार मग बगा🤗 खायला काय आहे🤗 आणि कोण कोण आहे 🥰##एकटा जीव सदाशिव🤗
🥰आज लय दिवसातून केली 👍मेथीची भाजी आणि दोन भाकरी🤗## एकटा जीव सदाशिव🤗
🥰बगा आज काय काम चालू आहे🤔 कामगार काय म्हणतेत🥰## एकटा जीव सदाशिव🤗
🤗आज शुभ दिवस बगून 🥰सुवासिनी बाया बोलवून घेतली घराची चौकट बसवून👍## एकटा जीव सदाशिव👍
😭आज भाऊंच आकराव मासिक😭 पण दोन एकदशी मुळे कधी कराव 🥺मग कांकनी दिला आजच मुहूर्त काढून एकटा जीव सदाशिव😭
🥰बगा आज आमच्या बांधकामांच्या विटा आल्या 🤗मग केल विट बांधकाम चालू 👌##एकटा जीव सदाशिव🤗
🤗ज्वारी चांगली उगवली 🥰पाऊस टाईमावर झाला म्हणून🥰 रानात माझ्या आवडीची भाजी पण सापडली🤗 एकटा जीव सदाशिव🥰
🥰बगा ठेकेदार काय म्हणत्यात🤔 बांधकाम पूर्ण व्हायला किती दिवस लागतय 🤗##एकटा जीव सदाशिव🤗
🥰बगा आज शेंगदाणे भाजून🤗 केल्या दोन भाकरी आणि दाळ कांदा😜## एकटा जीव सदाशिव🤗
😕बगा पाऊस कडकडन जातोय पण 🥺आमच्या कडे येईना म्हणून टेंशन येतय 😔##एकटा जीव सदाशिव😔