pathshala Academy.

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रीणिंनो,
स्वागत आहे तुमचं पाठशाला अकॅडेमी या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये. माझे नाव गजानन बेसरकर आहे. मी या ठिकाणी शालेय पातळीवरील अभ्यासक्रम आपल्या मायबोली भाषेमध्ये शिकवणार आहे. या चॅनल मध्ये मी प्राथमिक व माध्यमिक या वर्गाचे इंग्रजी आणि गणित या विषयाचे अध्यापन करणार आहे.
अध्यापणासोबतच संकीर्ण प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका याचा सराव आपण येथे करणार आहोत. प्रत्येक धडा शिकवल्यानंतर त्या धड्याचे प्रश्न, उत्तरे येथे घेण्यात येते. तुम्ही तुमच्या उत्तराची पडताळणी येथे सहजरित्या करू शकता. प्रत्येक विडियो तुमच्या मोबाइल वर सर्वात प्रथम पाहाण्यासाठी हे चॅनल subscribe करावे लागणार.

नाव : गजानन अशोक बेसरकर
शिक्षण : MA ( hindi translation ) DTED