Anand sampraday shripad Baba

|| मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ संप्रदाय फळ तिथूनिया ||

आनंद संप्रदाय चे महापुरुष सच्चीदानंद सद्गुरू संत श्रीपाद बाबा चव्हाण याच्या आशिर्वादाने आणि संत रामदास बाबा,संत नारायण बाबा, संत रोहिदास माने बाबा, संत छबुलाला (नाना) बाबा यांच्या कृपा आशिर्वादाने हा चॅनल सुरू केला असून यात सर्व आनंद संप्रदायाच्या माता, बंधू,भागिनी तसेच सर्व साधक परिवाराचे किर्तन,प्रवचन आणि सर्व अध्यात्मिक कार्यक्रम अपलोड केले जातील

कृपया सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि अनमोल सहकार्य करावे हि एका श्रीपाद दासाची कळकळीची विनंती.