Anil Saple Sir

नमस्कार मंडळी, माझे नाव श्री. अनिल सापळे, मी एक शिक्षक आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, डिजिटल स्वरूपात सर्वच माहिती उपलब्ध करून देण्यासाठी हा Youtube चॅनेल चालू केला आहे...


◾ आपल्या या युट्युब चॅनेलवर महाराष्ट्रातील विविध

नवीन अपडेट्स
शासन निर्णय ( GR )
सरकारी योजना
शैक्षणिक माहिती
राजकीय माहिती
खेळ व पर्यटन माहिती
मनोरंजन विषयी माहिती
सांस्कृतिक माहिती

➖ या सर्व बाबींची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे आजच आपल्या Anil Saple Sir या चॅनेलला subscribe करा.


धन्यवाद !!!