कृपा त्या पांडुरंगाची..

राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
मी सुहास संतोष बांडागळे तुमचे सर्वांचे आपल्या " कृपा त्या पांडुरंगाची " या Youtube चैनल वर सहर्ष स्वागत करत आहे.
मित्रांनो आपल्या Youtube चैनल वर आम्ही Mumbai local train मधून प्रवास करत असताना दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नामस्मरणाने कशी करतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्वांनी आपल्या Youtube चैनलला उत्तम प्रतिसाद द्यावा ही विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻