जागर आनंदी शेतीचा. ( ज्ञानेश्वर सिनगारे.)

🤔माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? 😐कोणत्या काळात सांगा सभ्य होती माणसं? 🙁ही अचानक माणसांची माकडे झाली कशी? माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे?