Family Recipes
नमस्कार,
राम कृष्ण हरी 🙏
मी आश्विनी शेवाळे (जगताप).तुम्हा सर्वांचे Family Recipes या मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल वर आपल्याला सर्व पारंपरिक मराठी शाकाहारी (Veg) रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.आपल्या सर्वांचा आशिर्वाद, पाठिंबा, सहभाग आम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यास खुप मदत करणार आहे. तर मग या आपल्या फॅमिली रेसिपीस चॅनेल ला Subscribe करा आणि नवीन रेसिपी चा आनंद घ्या.धन्यवाद 🙏🙏😊
For Enquiries & Collaboration
[email protected]
बिस्किटा प्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali Recipe In Marathi | Diwali Faral Recipes Marathi
600 रू किलो मिळणारा पदार्थ घरीच बनवला | bhajanichi chakali recipe in Marathi | diwali faral recipes
ही ट्रिक वापरून बनवा हलके जाळीदार खुसखुशीत अनारसे | anarsa recipe in Marathi | diwali faral recipes
बाप्पाच्या स्वागताची तयारी | ukadiche modak recipe in Marathi | easy modak recipe @familyrecipes
प्रवासात नेण्यासाठी ३-४ दिवस टिकणारी तेल न वापरता ढब्बू मिरची | Shimla mirchi bhaji @familyrecipes
आवर्जून एकदा तरी हा पदार्थ बनवतो | varan batti recipe in Marathi, वरण बट्टी,dal batti @familyrecipes
तर्री वाली झणझणीत मिसळपाव रेसिपी | Misalpav recipe in Marathi | spicey misal | easy @familyrecipes
बघताच तोंडाला पाणी सुटेल गोडाचा पदार्थ | naralachi vadi recipe | naral barfi recipe @familyrecipes
८० रु. गाड्यावर मिळणारा पदार्थ घरीच बनवला | fried rice recipe | cabbage Manchurian @familyrecipes
३०० रु. किलोभर मिळणारा पदार्थ घरीच बनवला | corn cheese balls recipe | kids favourite @familyrecipes
मुंबईला जाऊन नाही खाऊ शकत म्हणून घरीच केला मुंबई स्टाईल खिमा | soya kheema pav recipe @familyrecipes
माझ्या अहोनचा डबा भाग ८ #myhusbandlunchbox | Rajma recipe Marathi #jeerarice #tiffin @familyrecipes
बघताच तोंडाला पाणी सुटेल मोमोज,चटणी रेसिपी | veg momos recipe and momo chutney recipe @familyrecipes
बनवला माझ्या आवडीचा पदार्थ माझी आजी बनवायची तसा | kothimbir Mutkule recipe | shengole @familyrecipes
५ मिनिट विचार केला १० मिनिटांत बनवला नाश्ता|Jwarichya pithacha dosa recipe in Marathi@familyrecipes
सकाळी उठल्यावर रोजच टेन्शन नाश्ता काय बनवु | veg grilled sandwich breakfast recipe | mix veg recipe
आज बनवला अहोचा आवडीचा पदार्थ | kanda bhaji recipe | khekda bhaji | pakoda recipe @familyrecipes
अस्सल गावरान चवीची झणझणीत काळी उडीद डाळीची आमटी | Udid Dal Ghut | khandeshi recipe @familyrecipes
उपवासाचा पदार्थ असा बनवला तर मुलंच संपवतील| upvasachi sabudana vada recipe in Marathi @familyrecipes
बघताच तोंडाला पाणी सुटेल गोडाचा पदार्थ | god puri | aashad special kapnya recipe,मठरी @familyrecipes
उपवासाची पचायला हलकी दही सोड्याचा वापर न करता लुसलुशीत आंबोळी | upvasachi recipe in Marathi @family
एकदा तरी हा पदार्थ नक्की ट्राय करा | सकाळी उठल्यावर रोजच टेन्शन काय नाश्ता बनवु? Rassam vada recipe
सोडा इनो न वापरता लुसलुशीत नाश्ता रेसिपी | Amboli recipe in Marathi #nashtarecipe @familyrecipes
पावसाळ्यात होणार व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी,रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी | ladoo recipe@family
तोंडाची चव गेली असेल तर साधा झटपट हा पदार्थ बनवा | Rassam Rice Recipe | Khichadi recipe| dal khichdi
सकाळी उठल्यावर रोजच टेन्शन नाश्ता काय बनवु | poha breakfast recipe #kidtiffinboxrecipe@Familyrecipes
बघताच तोंडाला पाणी सुटेल गोडाचा पदार्थ | Rava besan vadi recipe | besan barfi recipe @familyrecipes
असं वाटलं जास्त होईल पण कमी पडले😅 | gavarichi bhaji recipe | gavar | Paratha recipe @familyrecipes
बोट चाटत खाल अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी | Masala Vangi | Vangyachi Bhaji @Family Recipes
सकाळी उठल्यावर रोजच टेन्शन नाश्ता काय बनवु | high protein breakfast recipe | mix dal nashta recipe