Motivational Storyteller

" motivational storyteller" या यूट्यूब चैनल मध्ये तुमचं स्वागत आहे. कथा वाचण्यापेक्षा ऐकायला भारी वाटतात म्हणूनच आपणा सर्वांसाठी हा चॅनेल सुरु केला आहे.या चैनल वर तुम्हाला मराठी बोधकथा, प्रेरणादायी विचार, सत्य घटनेवर आधारित कथा. आपणा सर्वांना प्रेरणा देण्याचा हाच एक उद्देश फक्त "मोटिवेशनल स्टोरीटेलरचा"
या चैनल वर घेतलेल्या कथा स्वयमरचित तसेच सोशिअल मेडीयचा आधार घेऊन रचलेल्या आहेत. काही कथा वास्तविक घटनेवर आधारित आहेत.

कोणत्याही कथेमधून कोणाच्याही भावना दुखवण्याचा प्रत्यन नाही आहे. फक्त समाजामध्ये वाढत चालेल्या वृद्धाश्रमात आणि आई वडिलांचा छळ थांबला पाहिजे हाच एक प्रामाणिक हेतू.

आलातच तुम्ही "मोटिवेशनल स्टोरीटेलर" (motivational storyteller) या आपल्या यूट्यूब चैनल वर तर मग सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा आवडली असेल तर शेअर करून कमेंटस द्वारे मला कळवा.

#motivationalstory #goodthinking #motivationalstoryteller #goodthought