Bhayanak Anubhav

नमस्कार प्रेक्षक आणि मित्रांनो, मी शंभू, स्वागत करतो MS Talks Mystery या चॅनेलवर.

या चॅनेलवर आपण लोकांना आलेले भुतांचे अनुभव, प्रेत, पिसाच, आत्मा आणि तुमचा थरकाप उडवतील असे लोकांना आलेले खरे अनुभव तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जास्त हुशार आणि अति शिकलेले माणसं विज्ञानाचा सहारा घेऊन भूत, प्रेत, काळा जादू, क्रिया अश्या गोष्टींना काल्पनिक गोष्टी म्हणून नाकारतात. परंतु आपल्या मराठीत एक म्हण आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा !

प्रेक्षक आणि मित्रांनो, जर तुमच्याकडे देखील एखादा भयावह प्रसंग किंवा गोष्ट आहे, जी तुम्हाला आमच्या चॅनेलवर येऊन लोकांसमोर आणायचा असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा. तुमची गोष्ट किंवा तुमचा भुताचा भयावह अनुभव आम्हाला आवडल्यास आम्ही तुम्हाला आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून, तुम्हाला चॅनेलवर आणू आणि तुमची गोष्ट व तुमचा अनुभव नक्कीच प्रेक्षांकांपर्यंत पोचवू.

WhatsApp - 9226768548

आम्ही तुम्हाला चॅनेलवर येण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेत अथवा देत नाही. तुमच्याकडून कोणी पैश्यांची मागणी केल्यास त्यांना कोणतेही पैसे देऊ नका. त्याची जबाबदारी चॅनल घेत नाही.