Suresh Maharaj Sul

अध्यात्म शांतीपीठ ट्रस्ट द्वारा संचलित श्री ज्ञानाई गुरुकुल
स्थापना : गुरुपौर्णिमा सन २०१२
स्थळ : श्री ज्ञानाई गुरुकुल, आरोग्यम अॅक्वा कंपनी शेजारी,नऊचारी, अकलूज
ता- माळशिरस जि- सोलापुर
कृपाशिर्वाद सद्गुरु जोग महाराज आळंदी देवाची
ह.भ.प. सुरेश महाराज सुळ ( प्रमुख मार्गदर्शक )
मुळचा पत्ता : माळेवाडी (तरडगाव) (ता-फलटण जि-सातारा)
संपर्क -9890739163

चॅनेलचा उद्देश :
१)संतांचा वैश्र्विक विचार समाजाला मुक्तपणे पोहोचविण्यासाठी !
२)वारकरी संप्रदायातील कीर्तन व भजन शुचिता यांचे दर्शन घडविण्यासाठी !
३)वारकरी संप्रदायातील थोर महापुरुषांचे दुर्मिळ विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी !
४)वर्तमान तंत्रज्ञानाबरोबर राहणे हि काळाची गरज होऊन बसली आहे यासाठी !
वरील उद्देश उचित असल्यास आपण या चॅनेलला अवश्य Subscribe करावे हि नम्र विनंती !!

1) To showcase merits of students of our Gurukul
2) To freely convey the universal thought of the saints to the society!
3) To make darshan of kirtan and bhajan purity in Warkari sect and convey the rare thought of great personalities to society!