शेतकरी बाजार | S.R |

नमस्कार शेतकरी..🙏

आपल्या शेतकरी बाजार या यूट्यूब चैनल वरती सर्व शेतकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत, शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चैनल वरती शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज अपडेट दिला जातो.

या चॅनेल वरील माहिती
फळभाज्या पालेभाज्या रोजचे बाजार भाव
live कांदा, भाजीपाला, फळे लिलाव व्हिडिओ
कांदा बाजाराततील सर्वं घडामोडीची मुद्देसूद माहिती
रोजच्या रोज ताजे व रियल कांदा भाव
महाराष्ट्रातील व इतर राज्यातील कांदा भाव

🛑टीप-चॅनलवर दिलेले बाजारभाव बाजार समितीने जाहीर केलेले असतात
आपण आपला माल बाजारात नेताना बाजार समितीमध्ये भावाची चौकशी करूनच बाजारात विक्रीसाठी न्यावा
आपला कांदा, भाजीपाला, फळे कधी विकावा हे आपण ठरवा चॅनल वरील माहिती ही चालू स्थिती बाबत असते
बाजरीची स्थिती रोज बदलत असते
चॅनलवरील चुकीच्या कॉमेंट्सची जबाबदारी कॉमेंट्स धारकाची राहील

🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
जाहिरात करण्यासाठी या ईमेल वरती कॉन्टॅक्ट करा
[email protected]