पुरंधरचा स्वाद 🙏

नमस्कार मी ललिता जगताप ,शेटे,मी गेले 25 वर्षे मेडिकल शॉप चालवते,पण आमचा शेतकऱ्याचा पिंड असल्यामुळे शेती हा मुख्य व्यवसाय आहे,पुरंदरच्या भाज्या,फळे अत्यंत चविष्ट असतात,पण शेतकऱ्यांच्या समस्या,बाजारभाव, यामुळे पुरंदरचा शेतकरी अत्यंत कष्टाळू असूनही तो फार प्रगती करू शकला नाही ,त्यासाठी पुरंदर क्या शेतकऱ्याच्या शेतमालाचे ब्रँड समीर आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न👍🙏