study with Guru

माझ्या लाडक्या स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांना नमस्कार
जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याचं काही ना काही ध्येय असते 🎯 ,
कोणतेही ध्येय गाठण्यासाठी फक्त मेहनत आवश्यक
नसते तर त्या खूप साऱ्या गोष्टीची पूर्तता करावी लागते .
यश म्हणजे काय ?
यश = मेहनत 🏋️+ योग्य मार्गदर्शन 🎯 + संयम 🚓 + आणि नंतर सविस्तर कार्यक्रम 🎯🏆💯

वाचा + वेचा + साठवा + परिक्षेत आठवा + यश गाठवा 🎯

यश गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि संपूर्ण स्टडी मटेरियल आपल्या या आवडत्या चॅनल वर मिळून जातील
सबस्क्राईब 🔥 करुन घ्या व आणि तयारी आजपासून सुरू करा

1K 🎯 भावी अधिकारी = 1 नोव्हेंबर 2021
10k 🎯 भावी अधिकारी = 12 डिसेंबर 2022
50k 🎯 भावी अधिकारी = 8 ऑगस्ट 2023
100k 🎯 भावी अधिकारी = 29 फेब्रुवारी 2024

NOTE - मुलांना जेवढी अचूक माहिती मिळेल तश्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत आहोत परंतु आमच्या कडून जेवढ ज्ञान मुलांना दिलं जातं त्यात परिपुर्ण अचूकता असेल अस नाही थोडे फार वेळे नुसार चुका होतात चुकामुळे तुमच नुकसान झाल तर आम्ही जबाबदार नसू परंतू तुमच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव हजर असू
Contact us
[email protected]