Uday Monde

नमस्कार मंडळी मी उदय मोंडे आपले सर्वांचे स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वरती.🙏🙏🙏
मंडळी माझं गाव असेच एका कोकणातील सुंदर खाडी शेजारी वसलेले आहे.माझा जन्म कोकणातील शिक्षण मुंबई मध्ये झालं. गावी घर शेती असल्यामुळे गावी माझे अधून मधून येणं जाणे असतच तर मी तुम्हाला माझ्या चॅनल वरती कोकणातील सांस्कृतिक कार्यक्रम - Exploring Konkan festivals सण,उत्सव,कोकणातील पारंपरिक शेती - Konkan Farming ,जीवनशैली - konkani Culture, त्याचप्रमाणे कोकणी रेसिपी - konkani Resipi आपल्याला माझ्या चॅनल वरती दाखवायचा प्रयत्न करेन.तर व्हिडिओ नक्की पहा आणि सर्वांनी भरभरून प्रेम द्या तुमच्या सर्वांच्या प्रतिसाद मुळेच उत्साह निर्माण होतो.असेच प्रेम राहुंदे कायम 🙏🙏