Vaishalis Recipe
नमस्कार🙏
Vaishalis Recipe मध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत !
या चैनलच्या माध्यामातून माझं जे काही स्वयंपाक घरातील ज्ञान आहे ते मी अगदी सहज आणि सोप्या पध्दतीने तुमच्या सोबत शेअर करणार आहे. पारंपारिक रेसिपीज सोबत नव-नविन रेसिपीज ही दाखवणार आहे. माझ्या या वाटचालीत तुम्ही मला दिलेल्या प्रेम, आशिर्वाद आणि सहकार्यासाठी मी खूप आभारी आहे 🙏
For business inquiries -
[email protected]
नेहमीची भाजी खाऊन कंटाळा आला तर बनवा अशी रेस्टॉरंट स्टाईल भाजी फक्त १० मिनीटात!Restaurant StyleSabji
रोजच्या जेवणासाठी खमंग चवदार वरणाचे 6 प्रकार | 6 Types of Dal Recipes |Vaishalis recipe
एकदा कच्च्या केळीची भाजी अशा पद्धतीने बनवून पहा ! नक्कीच पुन्हा पुन्हा बनवाल👍 kache kele ki Sabji
ना मैदा ना सोडा तरीही 💯खस्ता होणार!मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे Gavhache biscuits
रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारी मसूर डाळीची खमंग चविष्ट आमटी | Masoor Dal Amti | Vaishalis recipe
तोंडात विरघळतील इतके मऊ लुसलुशीत दही वडे करण्याची योग्य व खरी पध्दत ! Dahi vada |Dahi Bhalla Recipe
लसणाचे २ खमंग झणझणीत प्रकार,तोंडी लावा किंवा पोळी भाकरी सोबत खा ! लसणाच्या चटण्या | Garlic side dish
खमंग चवीच्या ६ चमचमीत भाज्या | वाढदिवस किंवा कुठल्याही पार्टीसाठी 6 Tasty Sabji Recipe
खारी व गोड शंकरपाळी | 2 प्रकारची खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali | Diwali Faral
दिवाळी फराळातील 4 खमंग खुसखुशीत पदार्थ | परफेक्ट प्रमाणासह एकाच व्हिडिओ मध्ये 4 Diwali Recipes
कोणालाही सहज करता येईल अशी खस्ता व रसरशीत बालुशाही,अगदी सोप्या पद्धतीने | Balushahi|Vaishali recipe
न कडक होणार न बिघडणार,💯% तोंडात विरघळणार इतके मऊसुत रवा लाडू | Rava Ladoo | Diwali Faral
फुड बिझनेस साठी,भाजणी पासून ते तळणी पर्यंत चकलीची संपूर्ण कृती | Food Business | Bhajnichi Chakli
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका नवीन प्रवासाला सुरुवात.... सुगरण Veg Thali Restaurant
परफेक्ट चवीची पुरणपोळी बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा ! गव्हाच्या पिठाची मऊसुद Puranpoli
उपवासाचे झटपट होणारे गोड आप्पे | Upvasache Appe | Vrat ke Sweet Appe
नवरात्री विशेष उपवासाचे ४ पदार्थ | Upvas recipe | Vrat recipe
नवरात्री विशेष उपवासाचे राजगिरा थालीपीठ | Rajgira Thalipith | Vrat recipe
10 मिनीटात तयार होणारा चवदार नाश्ता,तिखट मिठाचा सांजा | उपीट | Sanja |Maharashtrian Breakfast recipe
नाश्त्यासाठी व डब्यासाठी 4 टेस्टी पदार्थ | 4 Breakfast recipes | Vaishalis recipe
झटपट रवा उत्तप्पा | Rava Uttapa | Instant Rava Uttapam | Vaishalis recipe
पाटवडी एकदा अशा पद्धतीने बनवून पहा खायला खूप खमंग व चवदार लागते ! पिठल्याच्या वड्या | Patvadi
सोपी व झटपट होणारी स्वादिष्ट तांदळाची खीर | Tandalachi kheer | Chawal ki kheer | Vaishalis recipe
सोप्या व झटपट पध्दतीने गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत लाडू | Gavhachya Pithache Ladu | Atta Ladoo
तोंडाला चव आणणारी व झटपट होणारी ज्वारीच्या पिठाची आंबील | पौष्टिक Jwarichi Ambil
पाकळ्या न करता, पटकन बनवता येतील असे तळणीचे खुसखुशीत मोदक | भरपूर दिवस टिकणारे Talniche Modak
बिना भाजणी फक्त 20 मिनीटात खमंग खुसखुशीत चकली | Instant Chakli Recipe
उकडीच्या मोदकाची इतकी सोपी ट्रिक की आता कोणालाही मोदक सहज बनवता येतील! मऊ लुसलुशीत Ukdiche Modak
जिभेवर विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी | Shankarpali | Diwali Faral
तांदळाच्या पिठाचा झटपट होणारा पोटभरीचा नाश्ता | कुरकुरीत डोसा | Rice flour Dosa | Vaishalis Recipe