Shubhangee Mohite

🎓 shubhangeemohite6899 या चॅनलवर आपलं स्वागत आहे!

या चॅनलवर तुम्हाला इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओ, धड्यांचे स्पष्टीकरण, स्कॉलरशिप तयारीसाठी मार्गदर्शन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी येथील विविध ऍक्टिव्हिटीज, तसेच विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स मिळतील.

आमचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सोपी, समजण्यासारखी आणि आकर्षक पद्धतीने शिक्षण देणं आहे.

जर तुम्हाला शिक्षण, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप व विद्यार्थ्यांच्या उपक्रमांबद्दल माहिती हवी असेल, तर हा चॅनल Subscribe करा आणि बेल 🔔 आयकॉन दाबा


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी
Z P primary school chinchani
Topic wise free lectures for 5th to 12th class (Maharashtra state board) , CBSE board and competitive examination . शिष्यवृत्ती व मंथन परीक्षा lecture #scholarship #school #shcholllife #aananddayishanivar