Jitendra Awhad
Former Housing Minister, Maharashtra
MLA of Kalwa - Mumbra 149 Assembly Constituency, Maharashtra
महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा📍पुष्पराज चौक, सांगली
📍नाशिक ⏭️ 14-09-2025 ➡️ पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर
अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्याला सरकार थांबवत आहे. @JitendraAwhadNCP
काँग्रेसच्या आंदोलनात जितेंद्र आव्हाड सहभागी.! @NCPspeaks @JitendraAwhadNCP
मंडल आयोगाच्या विरोधात भाजपने कमंडल यात्रा काढली. @JitendraAwhadNCP
आमची लढाई तुकारामाच्या बाजूने आणि नथुरामच्या विरोधात आहे. @JitendraAwhadNCP @NCPspeaks
ठाणे येथील करोडो रुपयांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी सरकार ने करावी..! @JitendraAwhadNCP
कळवा मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न ठाणे महापालिका कधी सोडवणार ? @JitendraAwhadNCP
ठाणे शहरातील कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्यांबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. @JitendraAwhadNCP
हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या उध्वस्त झाला आहे. @JitendraAwhadNCP
प्राण गेला तरी चालेल पण विचारांशी तडजोड नाही. @JitendraAwhadNCP
संविधाना शिवाय भारत आपण विचार हि करू शकत नाही.
हाच का शिव शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ? डॉ. जितेंद्र आव्हाड
दरवेळी बजेट मांडताना मागासवर्गीयांच्याच बजेटला कात्री. @jitendraawhad @NCPspeaks
दापोली भागामध्ये बॉक्साइटच्या खाणीचे उत्खनन विना परवानगी चालू आहे. @JitendraAwhadNCP @NCPspeaks
छत्रपतींची बदनामी करणाऱ्याचे साहित्य बाद करा. @JitendraAwhadNCP @NCPspeaks
छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना सरकार संरक्षण देते. @JitendraAwhadNCP @NCPspeaks
मुंबई महापालिकेतील प्रकाश जाधव या अधिकाऱ्याचा बाप कोण आहे.? @JitendraAwhadNCP
महाराष्ट्र शासन हे हायकोर्टापेक्षा मोठ आहे का..? @JitendraAwhadNCP @NCPspeaks
कळवा-मुंब्रा ला 10 MLD पाणी वाढवून द्यावे.
डॉ. जितेंद्र आव्हाड LIVE @JitendraAwhadNCP
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी लॉंग मार्च स्थगित..@JitendraAwhadNCP LIVE
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मुळेच वंजारी समाज बदनाम झालाय. @JitendraAwhadNCP
महाराष्ट्र सरकार, ठाणे महानगर पालिकेने डीपी प्लॅन रद्द करावा. @JitendraAwhadNCP
लढाई मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर माणुसकीची. @JitendraAwhadNCP
ठाणे महानगरपालिकेने कचऱ्याचे टेंडर रद्द करावे. @JitendraAwhadNCP
धनंजय मुंडेसंदर्भात ! गौप्यस्फोट ! @JitendraAwhadNCP
बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर नाही हत्याच @JitendraAwhadNCP
वाल्मीक कराड वर मकोका खंडणीच्या गुन्ह्यात, खुणाच्या नाही.
परळी मध्ये कायद्याचे नाही तरी टोळक्यांचे राज्य. @JitendraAwhadNCP