Dinesh Kajal Vlogs

नमस्कार मंडळी माझं नाव दिनेश शिरोडकर आणि माझ्या बायकोचं नाव काजल शिरोडकर आहे .आमच्या ह्या चॅनल वर तुम्हाला नियमित ट्रॅव्हल,फूड,वयक्तिक,वेगवेगळे बाजार पेठ,अश्या अनेक क्षेत्रातील संबंधित व्हिडिओ पहायला मिळतील.आम्ही या सर्व क्षेत्रातील छान छान माहिती तुमच्या बरोबर शेअर करत राहू आपल्या यूट्यूब वर जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा

व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ: संध्याकाळी ७ पासून पुढे

For business inquiry (shoot videos)
WhatsApp only :- 9773443075
Email:- [email protected]

व्हिडिओ फक्त लोकांना आयडिया मिळाव्या म्हणून बनवत आहोत. चौकशी करूनच व्यवहार करा त्यासाठी Dinesh Kajal Vlogs
जिम्मेदार राहणार नाही