नाद कीर्तनाचा । Nad kirtanacha

हा चॅनेल वारकरी संप्रदायातील गोडवा सर्वांपर्यंत पोहचावा या उद्देशातून सुरु करण्यात आला आहे .
या चॅनेलवर तुम्ही कीर्तन , अभंग, वारी , कथा , भक्तिगीते वारकरी संप्रदायाची गोडवा निर्माण करणारे विविध वीडियो तुम्ही बघू शकतात आणि त्यांचा आनंद घेऊ शकतात
या चॅनेल चा उद्देश हाच आहे की आपला संप्रदाय आपला धर्म आपली संस्कृती ही टिकली पाहिजे वा वाढली पाहिजे या साठी चॅनेल वर विविध वारकरी कार्यक्रम आपण प्रदर्शित करत असतो
वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आहे आणि आपण कुठल्याही धर्माचा द्वेष करत नाही
राम कृष्ण हरी