Vinayak Sodekar
नमस्कार मंडली 🙏
माझ नाव विनायक. खरतर चैनल सुरु करण्या मागे माझा काहिच हेतु नवता. पन मला लहान पना पासुन मला मासेमारी, कुकिंग, या गोष्टिंची खूप आवड होती . त्यानुसार आपल्या चैनल ची सुरवात झाली. आणि तुम्ही खुप चांगला प्रतिसाद दिलात 🙏
आपल्या चैनल वर आपन शक्यतो मासेमारी कशी करतार, मासे कसे सुकवतात, मासे कसे बनवतात. आणि फिश मार्केट कसे भरतात , त्याच बरोबर कोली लोकांच जीवन कस असते, त्यांची मेहनत, त्याच बरोबर आगरी कोली लोकाच्या चाली रीती, परंपरा, त्याचें सन, लग्न .
त्याच बरोबर कोकनातील म्हणजे गावाकडील आठवनी , मजा मस्ती या सर्व गोष्ठी आपल्या चैनल च्या वीडियोन मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवन्याचा प्रयत्न मि करत असतो.
आपल्या वीडियो तुम्हाला आवडत आस्तिल तर आपल्या चैनल ला subscribe नक्की करा 🙏
For business enquiry 👇👇
[email protected]
7620130567 WhatsApp number
🙏ध्यान्यवाद🙏
आज ड्राय फिश चे भरपुर ऑर्डर आले. आता तुम्हाला पण घरपोच dryfish मिळणार. 😀
Dry fish आता तुमच्या घरपोच मिळणार कट आणि क्लीन करून.
अवकाळी पाऊस,बोटी बंद ,मच्छी नाही खायला, चला शिंपल्या शोधायला.
पर्सनेट च्या बोटीला लागला 10 टन शिंगाला मासा. शिंगाला मच्छी चा थैमान 🥵
आज चुलीवर बनवला आम्ही 50 kg आगरी कोळी मसाला.
थर्माकोल च्या गटकावरची खोल समुद्रातील मासेमारी आणि जेवण. blue crabs hunting.
मासेमारी करणाऱ्या बोटीत toilet ची व्यवस्था कशी असते ? आज कोळंबी ची लॉटरी लागली. #fishing
आज जालीला लागला एक भला मोठा tiger prawns . | Tiger prawns fishing |
पूर्ण दिवस कोळंबी मासेमारी आणि बोटीवरच्या ताज्या माश्यांचे जेवण😋 Indian deep sea prawn Fishing .
थर्माकोल च्या गटकावर fishing & cooking challenge. फुल adventure vlog #fishing
डेकोरेशन बघून असं वाटलं की आई माऊलीचे दर्शनालाच कार्ले गडावर आलोय .
जुगार खेळून नाही.. तर भजन, नाच गाणी,करून जागरण करतो आम्ही कोकणकर.
बाप्पा आले आमच्या घरी. 😍 सर्वांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्या 🙏🏻#ganeahchaturthi
#अलिबाग मधील व्हायरल चिकन रान .हॉटेल सुरेखा #trending
33 वर्षाची परंपरा. बजरंग बली सारखी हवेत झेप घेऊन फोडली जाणारी दही हंडी. #alibag kurdus
भर पावसात समुद्र किनारी बसून घेतला पापलेट BBQ चा आस्वाद.
खवळलेल्या समुद्रात केली मोठ्या कोळंबी ची फिशिंग. tiger prawns fishing #fishing #seafishing
गौरी गणपती सणासाठी एकम्याचिंग साड्या स्वस्ता मध्ये पाहिजेत तर इथे नक्की या.
पापलेट महाग / स्वस्त कधी होतात ? Daily vlog. Shrivardhan to Murud.
जुन्या परंपरा चाली रीती ने अजूनही नारळी पौर्णिमा साजरा करणारा एक कोकणातील गाव.
गौरी गणपती निम्मित बायको ने घेतल्या पाच दिवसाला पाच साड्या. आमच आवडत शॉप.
पावसाळ्यात मित्रांसोबत एकविरेला जाण्याची मजा 😀
बऱ्याच दिवसा नंतर गेलो बायकोला फिरायला घेऊन तिथे पण हिची कट कट 🤣
सकाळी 6 वाजेपर्यंत पावसात नाचून मित्राची वरात गाजवली. #record break varat
मित्राच्या च्या हळदीला भर पावसात नाचून पोरांनी घातला धुमाकुळ .
आमच्या ग्रुप मधील अजून एक विकेट उडाली .मंथन चा साखरपुडा.
करीश्मा बोलते i phone 16pro Max नाही दिला तर घरातील काम.. करणार नाही.🥵
आस काय झालं की आमचे vlog अचानक यायचे बंद झाले.🥹
समुद्र किनारी आला अचानक करोडो रुपयांचा देव मासा.#blue whale
साई गावची 150 वर्षे जुनी परंपरा. आणि खेळ 200 फूट उंच काठ्यांचा.