Singer Rahul Thakare🎤

Music is my Life

मी सिंगर राहुल ठाकरे नवीन आदिवासी गाणे व पारंपरिक आदिवासी गीते तसेच अहिराणी, भिलाऊ, मराठी व सर्व प्रकारचे गाणे या चॅनल वर आपल्याला बघायला मिळतील....!

नवीन कलाकार यांना पुढे आणण्याचा प्रयत्न असेल, तर संपर्क करा.....
राहुल ठाकरे -8275313760


ह्या चॅनल ला कोणत्याही जात ,धर्माचे प्रचार आणि प्रसार होत नाही मी एक कलाकार म्हणून गाणे गातो व टाकत असतो याची सर्वांनी नोंद घ्यावी......