गावठी पुनमची अनुजा
आई तुझी खूप आठवण येते ग मला खेळवून कशी गेलीस देवाघरी निघून 🥲मिस यू आई 😭😭
आक्काचा नाद करायचा नाय माळरानावरील मुलगी चटणी भाकरी खाऊन दणकट हाय ❤️#gavthipunam
आज आमच्या अनुजाचा वाढदिवस हाय कोण कोण शुभेच्छा देणार ❤️#gavthipunam
जिवंत माणसाची सेवा करा मेल्यानंतर रडून काय फायदा नाही भंगार शेजारी आहेत बांद टोकरतेती😭#gavthipunam
आपल्या मुलाना आपणच वळणचं लावलं पाहिजे शरीर चांगल तर सगळं सुखी आहे ❤️#gavthipunam
आज पोरांनी व्यायामाला दणका दिलता पण मी घरी आल्यानंतर करून घेतला ❤️#gavthipunam
मोनाला आज पूजाने येऊ दिले नाही आणी स्वत्ता पण तीन दिवस झालं येत नाही 😭#gavthipunam
आज अंकिता जिंकली मोना हारली म्हणून मोना रडली पण पूनमची बरोबरी केली मोनाने 😂#gavthipunam
अंकिता हुशार आहे पण चुकार पणा करती मोनाने हरवली तिला आज दोघीना पण बूट होत 😂#gavthipunam
आरे झोपी जाऊ नका पहाटेचा दिवस करा घाम काढा आणी निरोगी रहा बांडगुळा सारखा जीवन जगू नका 😂#gavthipunam
पोरांनी आज्जीला फिरवलं आज्जीच पाय लागल दुखायला अक्का कशी खेळते बघा 😂#gavthipunam
आज पूनम अंकिता आणी पूजाने सुद्धा थोडा फार घाम काढला आपल्या शरीराला चांगली सवय लावा ❤️#gavthipunam
पहाटे पाच ते सहा वाजेपर्यंत घामाने अंघोळ झाली पाहिजे आज पूजा ला आणली पळवायला ❤️#gavthipunam
अंकिताच कंपास आणी दहा रु चोरून नेल शाळेतून अनुजा बघा किती छान बोलती ❤️#gavthipunam
मोनाच अक्षर किती छान आहे बघा पण चुकार पणा करती अक्का एकदम हुशार हाय ❤️#gavthipunam
आज सगळ्यांना अनुजाने हरवले किती स्टॅमिना आहे बघा अनुच्या अंगा मधे आबा हरला आज 😂#gavthipunam
आज पुनमने हणमंत आबाला पळण्यात हरवलं घाम निघाला पाहिजे आपल्या शरीरातून सकाळच्या थंडीत 😂#gavthipunam
बापू कसा बोलतोय बघा अनुजा मारती सगळ्यांना सासूबाई कश्या रागाला गेल्या 😂#gavthipunam
आज पूजा ताईच बिस्कीट पाकीट संपूर्ण खाऊन टाकल पूजा वैतागली पाहुण्यावर 😂#gavthipunam
अनुजाला बघा सोनाली ताईने साडी शिवून आणली कशी दिसते आमची अनुजा ❤️#gavthipunam
तीन वर्षाच्या मुलीच्या अंगात जी हिंमत जोश हाय ते मोठ्या लोकांना सुद्धा लाजवणारी गोष्ट ❤️#gavthipunam
गावाकडच वातावरण बघायच असल तर गावाकडच रहाव लागत पक्षाची शाळा कशी भरली आहे ❤️#gavthipunam
अंकिता कशी चुकारपणा करती आळशी बनायला लागली आहे तुम्ही ही पोरांचा व्यायाम करून घेत जावा❤️#gavthipunam
ज्याच मन स्वच्छ त्याचा परिसरही स्वच्छ पूजा ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️#gavthipunam
दिवसातील अर्धा तास तरी आपल्या साठी आणी आपल्या मुलांसाठी द्या आयुष्य परत नाही 😭#gavthipunam
अनुजाची कंबर हालत नाही गुळल्याची तर लयच मज्जा झाली हसून हसून पोट दुखायला लागल 😂#gavthipunam
आज सकाळी सकाळी तुरीच्या शेंगाचा अस्वाद घेतला गावाकडच जीवन लय भारी ❤️#gavthipunam
बघा आज आम्ही लपा छापी खेळतोय 😂#gavthipunam
अनुजाला कपडे बघा कसली घेतलेत दिवाळीला 😂#gavthipunam
आम्ही निघालो तळ्याकडे ❤️#gavthipunam
अनुजा सारखीच चालताना पडती लय मज्जात बोलती अनु खूप भारी वाटत तीच बोलण ❤️#gavthipunam